पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मुख्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेला रंगी-बेरंगी मासा तेथे येणार्यांचे लक्ष वेधून घेतो तसेच छत्रपती शिवाजी चौकातील स्वच्छतादूतांच्या प्रतिकृती किंवा पोदीवरील पिल्लेज कॉलेजजवळ टायरपासून बनवलेले पक्षी पनवेल शहराच्या सौंदर्यात भर तर घालतातच, शिवाय टाकाऊ कचर्यापासूनसुद्धा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेशही नागरिकांना देत आहेत. आज …
Read More »महाडमध्ये भीमसागर लोटला
चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी महामानवाला अभिवादन महाड : प्रतिनिधी चवदार तळे सत्याग्रहाच्या 95व्या वर्धापन दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये रविवारी (दि. 20) भीमसागर लोटला. यामुळे चवदार तळे, क्रांतिस्तंभ परिसरासह महाड शहर जय भीमच्या घोषणेने दणाणून गेले. भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. चवदार तळ्याचा …
Read More »चिनी बनावटीचे 1200 ड्रोन जप्त
जेएनपीटीत पावणे पाच कोटींचा साठा हस्तगत उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीटी बंदरातून रक्तचंदनानंतर आता चिनी बनावटीच्या बंदी घालण्यात आलेल्या खेळण्यातील ड्रोनची तस्करी उघड झाली आहे. न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राइम इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकार्यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेल्या 1200 ड्रोनचा साठा एका 40 फुटी कंटेनरमधून ताब्यात घेतला आहे. तस्करी …
Read More »हुतात्म्यांचे कार्य भावी पिढीपर्यंत नेणे आवश्यक – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त हुतात्म्यांच्या जाज्वल्य इतिहासाची पार्श्वभूमी आपल्याला लाभली आहे. त्यामुळे त्यांची गाथा पुढील पिढीपर्यंत सासत्याने नेत राहिली पाहिजे, तरच नव्या पिढीला त्याची अनुभूती येऊन येणार्या भविष्यात कशा प्रकारे पावले उचलली जावी याचे दिशादर्शन घडत राहिल, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर केेले. ते ‘गीतांजली’ …
Read More »सगळी मिली जुली कुस्ती!
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया मावळ : प्रतिनिधी शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना रविवारी (दि. 20) संबोधित केले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबतही भाष्य केले. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया …
Read More »महाडमध्ये ट्रकसह पाच लाखांचा खैरसाठा पकडला
महाड : महाड वन विभागाने गुजराकडून गोव्याच्या दिशेने जाणार्या विना परवाना एका ट्रकवर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ कारवाई करून ट्रकसह पाच लाखांचा खैरसाठा जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक मालक याला ताब्यात घेतले असून ट्रक आणि त्यातील खैराची लाकडे जप्त केली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ महाड वनविभागाने रविवारी (दि. 6) …
Read More »केदार भगत मित्र परिवाराकडून हळदीकुंकू आणि महिलांचा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी कार्यरत राहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. केदार भगत मित्र परिवाराच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हळदीकुंकू आणि 21 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच चला खेळूया पैठणी कार्यक्रम आयोजित …
Read More »“पेण खारेपाटात अशुद्ध, गढूळ पाणीपुरवठा”
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील खारेपाट भागात शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 17 मार्चला दास्तान फाट्यावर रास्ता रोको
सर्वपक्षीय कृती समितीची सिडकोविरोधात घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिडकोच्या 52व्या वर्धापन दिनी म्हणजेच येत्या 17 मार्चला उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे रास्ता रोको करून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या आयोजनासंदर्भात आगरी समाज मंडळाच्या सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ …
Read More »युक्रेनहून परतलेल्या पेणमधील श्रध्दाच्या कुटुंबीयांनी मानले केंद्र सरकारचे आभार!
भाजपच्या वैकुंठ पाटील यांनी घेतली भेट पेण : प्रतिनिधी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमधील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील श्रद्धा किशोर पाटील ही विद्यार्थिनी शनिवारी (दि. 5)सकाळी सुखरूप आपल्या घरी पोहचली. श्रद्धाचे वडील किशोर पाटील यांनी श्रद्धा घरी सुखरूप आल्यानंतर भारत सरकारचे आणि विशेष करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper