खोपोली : प्रतिनिधी खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल स्पर्धेत रायगड राजे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना रायगड राजे व मुंडे स्पोर्ट यांच्यात अटीतटीचा झाला. यामध्ये शेवटच्या क्षणाला रायगड राजेने बाजी मारली. डीपी रोड चिंचोली येथील भव्य पटांगणावर झालेल्या टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित 16 संघांनी …
Read More »मालमत्ता कर भरण्यासाठी पनवेल मनपातर्फे क्यू आर कोडची सोय
पनवेल : प्रतिनिधी मालमत्ता कर भरण्यासाठी क्यू आर कोडची सोय संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा पनवेल महापालिकेने नागरिकांसाठी कार्यान्वित केली आहे. बरेचदा मालमत्ता कराची पावती गहाळ होते, किंवा अनेक दिवसांपासून कर न भरल्याने नेमका दंडासह आपल्याला किती कर भरावा लागेल हे माहित नसते, मात्र आता महापालिकेकडून नागरी सेवा केंद्रावर कर धारकांकरिता एक …
Read More »रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरचा नवा विक्रम
धरमतर ते मांडवा 26 किमी अंतर केले पोहून पार अलिबाग : प्रतिनिधी रुद्राक्षी टेमकर या अवघ्या 11 वर्षीय मुलीने आज धरमतर ते मांडवा हे सागरी 26 कि.मी. अंतर पाच तास 54 मिनिटांत पोहून पार केले. रुद्राक्षी टेमकरच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. मूळची अलिबाग तालुक्यातील नवीन शहाबाज येथील …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रोवला – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रोवला म्हणूनच आज आपण स्वराज्याची फळे चाखत आहोत त्या प्रखर स्वराज्य निष्ठेची जाणीव ठेवून लोकशाही मूल्यांची जपणूक करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. उलवे नोडे येथील सेक्टर 16 मध्ये शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई : प्रतिनिधी दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्जदेखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या 23 फेब्रुवारीला ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या …
Read More »प्रमोद सावंत पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी
पणजी : वृत्तसंस्था गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षक …
Read More »शिवजयंतीवरून ‘मविआ’मध्ये मतभेद
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरामध्ये तिथीनुसार साजरी केली. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. असे असतानाच राज्यात सत्तेत असणार्या शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीच्या एका आमदाराने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याला विरोध केलाय. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये दुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. …
Read More »रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासक
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेवर सोमवार (दि. 21)पासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेची मुदत रविवारी संपुष्टात आली. विद्यमान जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सलग पाच वर्षे सत्ता राहिली आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे अध्यक्षपद होते, तर उर्वरित अडीच वर्षांसाठी …
Read More »टाकाऊ कचर्यापासून सजले पनवेल
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मुख्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेला रंगी-बेरंगी मासा तेथे येणार्यांचे लक्ष वेधून घेतो तसेच छत्रपती शिवाजी चौकातील स्वच्छतादूतांच्या प्रतिकृती किंवा पोदीवरील पिल्लेज कॉलेजजवळ टायरपासून बनवलेले पक्षी पनवेल शहराच्या सौंदर्यात भर तर घालतातच, शिवाय टाकाऊ कचर्यापासूनसुद्धा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेशही नागरिकांना देत आहेत. आज …
Read More »महाडमध्ये भीमसागर लोटला
चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी महामानवाला अभिवादन महाड : प्रतिनिधी चवदार तळे सत्याग्रहाच्या 95व्या वर्धापन दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये रविवारी (दि. 20) भीमसागर लोटला. यामुळे चवदार तळे, क्रांतिस्तंभ परिसरासह महाड शहर जय भीमच्या घोषणेने दणाणून गेले. भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. चवदार तळ्याचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper