पुणे : प्रतिनिधी भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे शुक्रवारी (दि. 11) पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले तसेच पुणे महापालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. किरीट सोमय्या 5 फेब्रुवारीला आधी शिवाजीनगर …
Read More »वाईन विक्री निर्णयाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका
मुंबई : प्रतिनिधी सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे वातावरण तापलेले असतानाच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारचा निर्णय व्यसनमुक्ती धोरणाविरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसाळकर यांनी …
Read More »मंत्री बच्चू कडूंना दणका!
निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने कारावास अमरावती : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या बच्चू कडू यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील स्वत:च्या मालकीच्या सुमारे …
Read More »कर्नाळा बँक प्रकरणात पुन्हा ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा स्वयंघोषित समाजसेवक आणि लोकप्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न पनवेल : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बँकेतील ठेवींवरील विम्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आता कर्नाळा नागरी बँकेच्या ठेवीदारांना एक लाखांऐवजी थेट पाच लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’, या धर्तीवर ‘आमच्याच प्रयत्नाने हे …
Read More »‘कारमधील सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने वाहन उत्पादकांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी ’थ्री-पॉइंट’ सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशालादेखील सीट बेल्ट आवश्यक असणार आहे. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, गाडीच्या …
Read More »रायगडच्या पालकमंत्र्यांना हटविण्याची आमदार भरत गोगावलेंची मागणी
माणगाव : प्रतिनिधी राज्यात असणारी महाविकास आघाडी सरकारची रायगडात मात्र कायम बिघाडी दिसत असून आता तर रायगडातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दाखवित आरोप केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री हटविण्याची मागणी शिवसेनेचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी …
Read More »गोव्याचा विकास भाजपमुळेच -पंतप्रधान मोदी
पणजी : वृत्तसंस्था गोव्यात आल्यावर मनोहर पर्रिकरांची आठवण येते, माझ्या कारकीर्दीची सुरुवात गोव्यातून झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपने गोव्याचा विकास केला. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. काँग्रेसमुक्त भारत आता प्रत्येक भारतीयाचा संकल्प असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोव्यात पर्यटन …
Read More »ताडगोळ्यांचा गोडवा यंदा महागला!
तरीही खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाली : प्रतिनिधी पाली सुधागडसह जिल्ह्यात सध्या ताडगोळे काही प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत, मात्र गेल्या वर्षी 100 रुपयांना एक डझन मिळणारे ताडगोळे यंदा 100 रुपयांना आठ किंवा नऊ मिळत आहेत. ताडगोळ्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश आहे. शिवाय वातावरणातदेखील बदल झाला आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊन …
Read More »संजय राऊत यांनी एवढी बोंबाबोंब करायची गरज काय?
भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात भाजपवर गंभीर आरोप केले आहेत तसेच केंद्रातील सत्ताधार्यांकडून सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करीत विरोधकांचा छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यास भाजपकडून तीव्र आक्षेप …
Read More »हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपी दोषी; गुरुवारी निकाल
वर्धा : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. कोर्ट गुरुवारी (दि. 10) आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून 3 फेब्रुवारी 2020 रोजी शिक्षिकेला पेटवले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper