मुंबई ः प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, मात्र परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे पोलिसांच्या बदल्या रद्द
परमबीरांनंतर कुंटेंचा खळबळजनक दावा मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे परमबीर सिंग यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या, असा गौप्यस्फोट कुंटे यांनी केलाय. त्यांनी पोलीस बदल्यांबाबत सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी)आपला जबाब नोंदवला आहे. परमबीर सिंग यांनी …
Read More »ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी (दि. 2) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. याबाबत त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी माहिती दिली. रमेश देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. हिंदीत चित्रपटांतही त्यांनी काम केले. काही जाहिरातीही केल्या. नायक आणि खलनायक अशा दोन्ही …
Read More »माजी खासदार गजानन बाबर यांचे कोरोनाने निधन
मावळ : प्रतिनिधी शिवसेनेचे माजी खासदार आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन बाबर यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपूर्वी बाबर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र बुधवारी (दि. 2) बाबर यांची प्राणज्योत मालवली. गजानन बाबर यांची कोरोना चाचणी …
Read More »” सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा अधिकारांच्या वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करावी “
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारांच्या वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हा कामगार आघाडी व जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचे समीर चव्हाण यांना देण्यात आले आहे. मागणी संदर्भातील …
Read More »मुंबईत भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे आंदोलन गुंडाळले
मुंबई : प्रतिनिधी ‘पेगॅसेस’वरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षाच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. या वेळी भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले होते. परिणामी पोलिसांनी काँग्रेसला आंदोलन गुंडाळण्यास भाग पाडले. केंद्र सरकार पेगॅसेसच्या माध्यमातून …
Read More »पनवेलमध्ये जलकुंभाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त अमृत अभियानांतर्गत पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरात सात लाख दशलक्ष लिटर क्षमतेचे नवे जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) उद्घाटन करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या हद्दीतील मार्केट यार्ड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सात लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे …
Read More »पनवेल उसर्ली खुर्दचा शेकाप सरपंच लाच घेताना जाळ्यात
पनवेल : रामप्रहर वृत्त विकासकामाच्या मूल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेणारा उसर्ली गु्रप ग्रामपंचायतीचा शेतकरी कामगार पक्षाचा सरपंच अतुल आनंद तांबे याला बुधवारी (दि. 2) रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे उसर्ली खुर्द परिसरासह पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेकापचा सरपंच अतुल तांबे याने …
Read More »विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर आता 8 फेब्रुवारीला सुनावणी
पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 जूनला पनवेलमधील राहत्या घरातून अटक केल्यापासून ते …
Read More »खारघरमधील सिडकोचे बंद विरंगुळा केंद्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले खुले
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून बांधून तयार झालेले मात्र बंद अवस्थेत असलेले खारघरमधील सिडकोचे विरंगुळा केंद्र मंगळवारी (दि. 1) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांसाठी खुले केले. सिडकोच्या दुर्लक्षामुळे विरंगुळा केंद्र बंद असल्याने ज्येष्ठांची गैरसोय होत होती. ती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दूर केली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper