पनवेल : नितीन देशमुख श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या वेळी स्पर्धेच्या परीक्षकांनी …
Read More »भाजप अल्पसंख्याक मोर्चा कोकण विभागाची रविवारी पनवेलमध्ये बैठक
राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विभागीय बैठक रविवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये होणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या …
Read More »बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार?
नाट्यरसिकांच्या उत्सुकतेवर आज शिक्कामोर्तब पनवेल : रामप्रहर वृत्त शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक …
Read More »‘मविआ’ सरकारने आता तरी असंविधानिक वर्तन थांबवावे – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन करणार्या आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत चपराक दिली आहे. यातून आघाडी सरकारने धडा घेऊन आपले असंविधानिक वर्तन थांबवावे, अशी स्पष्टोकी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, लोकशाही यांचे नाव …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून भिंगारवाडीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी येथे करण्यात येणार्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) झाले. भाजप युवा मोर्चाचे पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष योगेश लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्याची भेट ग्रामस्थांना देण्यात …
Read More »कर्जतमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आंदोलन
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील मंदिर जमीन हस्तांतरण घोटाळा आणि अलिबागमधील वन जमिनीवरील बंगल्याप्रकरणी रायगड जिल्ह्याचे प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत करीत नसल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, गेली सव्वा वर्षे पाठपुरावा करूनदेखील ठोस माहिती मिळत नसल्याने सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 28) कर्जत …
Read More »राज्यातील 75 हजार बुथवर होणार मन की बात कार्यक्रम
भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जानेवारी रोजी होणार्या ‘मन की बात निमित्त’ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 28) दिली. पक्षाच्या …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार प्रारंभ
सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने यांची विशेष उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त दर्जाप्राप्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका …
Read More »ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. हा निकाल ठाकरे सरकारसाठी मोठा दणका मानला जात आहे. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी आवाज उठविला होता. यामुळे भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात …
Read More »शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंची जहरी टीका माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून निजामपूर येथे बुधवारी (दि. 27) आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper