Breaking News

Ramprahar Reporters

कर्जतची खुशी पुन्हा झळकणार चित्रपटात

कर्जत : प्रतिनिधी कर्जतमधील चिमुरडी कलाकार खुशी हजारे ही ‘आपडी थापडी‘ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. खुशीने यापूर्वी बालकलाकार म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसोबत काम केलेले आहे. श्रेयस तळपदेने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बर्‍याच …

Read More »

कुडाळच्या ‘बिलिमारो’ने जिंकला मानाचा अटल करंडक

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धा कोण जिंकणार याची अवघ्या महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता अखेर …

Read More »

ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : प्रतिनिधी ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सोमवारी (दि. 31) रस्त्यावर उतरले. धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही विद्यार्थ्यांनी …

Read More »

‘पीओके 2024पर्यंत भारतात येईल’

कल्याण : प्रतिनिधी केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके)बाबत मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त असलेला  काश्मीरचा भाग हा सन 2024पर्यंत भारतात येईल, कारण या गोष्टी पंतप्रधान मोदीच करू शकतात, असा आशावाद खासदार पाटील यांनी व्यक्त केला. ते कल्याणमध्ये बोलत होते. काश्मीरमधील कलम 370 …

Read More »

भीषण कार अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर मावळ तालुक्यातील शिलाटणे गावाजवळ रविवारी (दि. 30) सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कंटेनरला धडकलेल्या कारचा चुराडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कार महामार्गावरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना चालकाचे कारवरचे …

Read More »

‘अटल करंडक’ स्पर्धा नव्हे; तर चळवळ!

ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ओमकार भोजने यांनी व्यक्त केल्या भावना   पनवेल : नितीन देशमुख अटल करंडक एकांकिका स्पर्धा राज्यस्तरीय आहे. गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरातील कलाकार यामध्ये भाग घेतात. स्पर्धक एकत्र येतात तो क्षण आम्हाला अनुभवायला मिळतो, जो आजच्या घडीला तितकाच अत्यंत महत्त्वाचा आहे. तोच प्रवास प्रत्येक एकांकिका आणि कलाकाराचा आहे. ही …

Read More »

पेण सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील एका अल्पवयीय युवतीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित तरुणीची पेण तालुक्यातील वाशी परिसरात एका हळदी समारंभात दोन तरुणांसोबत ओळख झाली होती. यातील ओळखीचे एकाशी प्रेमात रूपांतर झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर सिनेस्टाईल थरार

वडखळ ब्रिजवर अज्ञातांनी रोखली बसचालकावर बंदूक पाली : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील वडखळ ब्रिजवर एका कंपनीच्या बसचालकावर अज्ञातांनी बंदूक रोखली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी या थरारक घटनेची माहिती दिली. एक कार आणि जेएसडब्ल्यू …

Read More »

भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात

अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर ध्येय ठेवले पाहिजे, तसेच त्यांनी स्वप्नदेखील पाहिली पाहिजेत, कारण भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की, ज्या पक्षात कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी …

Read More »

देश विकासाची नवी उंची गाठेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’मध्ये विश्वास नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना भारत यशस्वीपणे करीत आहे. कोरोना संसर्गाचे रुग्णही आता कमी होत आहेत हा एक सकारात्मक संदेश आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि देशाच्या आर्थिक उलाढालीचा वेगही वाढत राहावा, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी देश विकासाची …

Read More »