मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी शनिवार (दि. 26)पासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी उपोषणासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार …
Read More »पनवेलमध्ये लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा
‘मेरी आवाज हि पहचान है’मध्ये अनोखी आदरांजली पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 24) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘मेरी आवाज हि पहचान है’ या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य …
Read More »‘सीकेटी’ आणि ‘कोमसाप’तर्फे आज मराठी भाषा दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद, (कोमसाप) नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमानेे शनिवारी (दि. 26) दुपारी 12 वाजता चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा दिन …
Read More »पनवेलमधील गटारांच्या कामांना सुरुवात
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये पाणी साचण्याची समस्या तसेच रस्त्याची समस्या नागरिकांना भेटसावत होती. त्या पर्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची मंगळवारी पाहणी केली होती. त्यानुसार या कामांना सुरुवात झाली असून, त्याचा …
Read More »पनवेल महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचे बांधकामास ‘स्थायी’ची मंजूरी
पनेवल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीचे बांधकाम करण्यास च्या स्थायी समिती बैठकित मंजूरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा शुक्रवारी (दि. 25) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निर्माण होणार्या घनकचर्याची बाह्य यंत्रणेद्वारे सशुल्क कचरा उचलुन विल्हेवाट लावण्याबाबतचा …
Read More »एक्स्प्रेस वेवर अपघातात एक ठार, सहा जण जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी हद्दीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. द्राक्ष भरलेला टेम्पो मुंबईकडे चालला असताना त्याचा टायर निकामी झाला. त्यामुळे टेम्पोमधील तीनजण खाली उतरले असता मागून येणार्या प्रवासी बसने …
Read More »कर्नाळा बँकेच्या केवायसी न केलेल्या ठेवीदारांना आवाहन
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 543 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यापैकी पाच लाखापर्यंत रक्कम असलेल्या ठेवीदारांच्या 374 कोटी रुपयांचे वाटप करण्यास सुरुवात झाली असून ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत केवायसी केली नाही किवा त्यांचे दुसर्या बँकेतील खाते नंबर दिला नाही, त्यांनी पैसे मिळण्यासाठी त्याची लवकरात लवकर पूर्तता करावी, असे आवाहन कर्नाळा बँक …
Read More »पनवेलमध्ये नवाब मलिकांविरोधात जोरदार आंदोलन; राजीनाम्याची मागणी
पनवेल(प्रतिनिधी) नवाब मलिक यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही तर मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपींशी त्यांनी जमिनीचा व्यवहार केला आहे. मलिक यांनी दिलेल्या पैशाचा वापर अंडरवर्ल्डने देशाविरुद्ध केला, अशा देशद्रोह्यांशी नवाब मलिक यांनी सौदा केलाच कसा, असा सवाल करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज पनवेलमध्ये करण्यात आली. यावेळी जोरदार …
Read More »पनवेलच्या दाऊदी बोहरा समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सोडवणार
आयुक्तांचे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील मूळ रहिवाशी असलेल्या दाऊदी बोहरा समाजाचा दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सुटेल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाला बुधवारी (दि. 23) दिले. पनवेल महापालिका हद्दीतील मूळ रहिवाशी असलेल्या …
Read More »पनवेल मनपातर्फे होणार महिलादिनी विविध कार्यक्रम
महापौरांचा अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण समितीची बैठक पनवेल : प्रतिनिधी महिलदिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच 5 मार्च रोजी खारघर येथे महिला बचत गट व वैयिक्तिक महिला उद्योजिकांच्या विविध वस्तूच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper