पनवेल : हरेश साठे दिवाळी अंकांनी साहित्य घडविण्याचे काम केले. मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी उचलली आहे. म्हणून भरघोस रकमेची पारितोषिके असलेली राज्यातील सर्वांत मोठी दिवाळी अंक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून दरवर्षी भरवली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले. ते खांदा …
Read More »किल्ले रायगडावर अघोरी प्रकार
मदार मोर्चा बदलावरून शिवभक्तांमध्ये संताप छत्रपती संभाजीराजेंची पुरातत्त्व विभागाकडे तक्रार महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावरील मदार मोर्चा येथील बांधकामाला पांढरा रंग फासून व तेथे चादर चढवून होत असलेल्या प्रकाराने शिवभक्तांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. या प्रकाराबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. 6) पुरातत्त्व विभागास पत्र देऊन या प्रकरणी कारवाई करण्याची …
Read More »काँग्रेसने निर्लज्जतेचा कळस गाठला!
पंजाबवरील घटनेवरून देवेंद्र फडणवीस संतापले मुंबई ः प्रतिनिधी काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत ज्या रितीने विधाने करतायेत तो निर्लज्जतेचा कळस आहे. या नेत्यांमध्ये अपरिपक्वता दिसून येतो. 150 वर्ष जुन्या पक्षाच्या नेत्यांकडून अशी विधाने होतायेत, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा …
Read More »मुंबई लोकलवर तूर्त निर्बंध लागू केले जाणार नाहीत
मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार राज्ूय सरकारसमोर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी …
Read More »‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ पंचत्वात विलीन
पुण्यामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुणे ः प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असणार्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंवर बुधवारी (दि. 5) पुण्यातील नवी पेठ परिसरातील ठोसर पागामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राची …
Read More »महाडमधील विन्हेरे शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह
15 विद्यार्थी, दोन शिक्षक बाधित महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांची …
Read More »राज्यातील महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद
परीक्षा होणार ऑनलाइन मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 5) केली. त्याचप्रमाणे सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयदेखील त्यांनी जाहीर केला. महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत राज्य …
Read More »ओबीसी आरक्षणाबाबत मविआ सरकार गंभीर नाही : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झालेले असताना याच सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार उदासीन …
Read More »राज्यात लॉकडाऊन नाही, पण निर्बंध कठोर होणार
मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही, मात्र निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनचाही प्रादुर्भाव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 5) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य …
Read More »रिक्षाचालकाच्या मुलींनी जिंकले सुवर्णपदक
पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनी सेक्टर 14मधील रिक्षाचालक अरविंद मोकल यांच्या संयोगिता व हर्षदा या दोन्ही मुलींनी सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल अरविंद मोकल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींचे कौतुक होत आहे. मोकल हे रिक्षा व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलींना क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने रिक्षा व्यवसाय करून जमेल तशी मद्दत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper