उरण, चिरनेर ः प्रतिनिधीदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गाजलेल्या 25 सप्टेंबर 1930च्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतीदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने झाला. या वेळी पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली.चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), …
Read More »राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून होणार सुरू
मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यासदेखील शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. या संदर्भात सविस्तर कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींमुपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाला विकासाची दिशाळे देशाला विकासाची दिशा
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तकाँग्रेसच्या काळात योजना बारगळायच्या, तर मोदी सरकारमुळे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार व वनेमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी शनिवारी (दि. 25) येथे केले. पंडित …
Read More »राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा होणार सुरू
मुंबई ः प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू …
Read More »पनवेल महापालिकेचा झंझावात
305 कोटींच्या विकासकामांना महासभेत मंजुरी पनवेल ः रामप्रहर वृत्तनागरिकांना अभिप्रेत असलेला पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास अल्पावधीतच वेगवान झालेला आहे. शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. त्यामुळे विकासाचा महामेरू कायम राहून पनवेल महापालिका येत्या काळात राज्यातील उत्कृष्ट महापालिका ठरेल, अशी खात्री महापौर …
Read More »केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी पनवेलमध्ये
पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियान पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 25) सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास केंद्रीय पर्यावरण व वनेमंत्री भूपेंद्र यादव तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी …
Read More »अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी : नारायण राणे
मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनंत गीतेंनी …
Read More »काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : प्रतिनिधीराज्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे, परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी …
Read More »महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? -राज ठाकरे
नाशिक : प्रतिनिधीराज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर तोंडसुख घेतले आहे. राज ठाकरे सध्या नाशिक …
Read More »राष्ट्रवादीचे विशाल म्हात्रे सहकार्यांसह भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उलवे नोड अध्यक्ष विशाल म्हात्रे यांनी आपल्या सहकार्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये गुरुवारी (दि. 23) जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल घालून पक्षात स्वागत केले. या वेळी लोकनेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper