Breaking News

Ramprahar Reporters

बुडित कर्नाळा बँकेमध्ये ठेवी ठेवणार्‍या उरणमधील 10 ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले

शासकीय चौकशीमुळे संबंधित सरपंच, ग्रामसेवक अडचणीत उरण : प्रतिनिधीपरवाना रद्द झालेल्या कर्नाळा बँकेत आपल्या ग्रामपंचायतींनी ठेवलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी कोणती उपाययोजना केली याचा अहवाल सादर करावा, असे लेखी आदेश उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी उरण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँकेत कोट्यवधींच्या ठेवी ठेवणार्‍या या …

Read More »

पनवेलमध्ये गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. त्या …

Read More »

भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मला शक्ती दे!

भाजप नेते किरीट सोमय्या यांची अंबामातेकडे प्रार्थना कोल्हापूर ः प्रतिनिधीभाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (दि. 28) कोल्हापूर दौर्‍यात महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरून अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, अंबामातेकडे मी प्रार्थना केली आहे की, मातेने त्या वेळी राक्षसाचा …

Read More »

खोपोलीत तीन जण वाहून गेले

दोघांचे मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरू खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीवर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ धबधब्यावर गेलेल्या खोपोलीतील तीन पर्यटकांचा पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि. 28) सायंकाळी घडली. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एका मुलीचा शोध सुरू आहे.खोपोलीतील सुप्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन शहरातून वाहणार्‍या …

Read More »

लाचप्रकरणी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधकासह मुख्य लिपीक जाळ्यात

अलिबाग ः प्रतिनिधीनोंदणी केलेल्या गृहनिर्माण संस्थेचा प्रलंबित निकाल देण्याकरिता 40 हजार रुपयांची लाच घेताना रायगड जिल्हा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे आणि त्यांच्या कार्यालयातील मुख्य लिपीक सुहास दवटे यांना  रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.रोहा तालुक्यातील अष्टमी येथील माऊली इन्क्लेव्ह गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डरने सोसायटी करून दिली नव्हती. …

Read More »

मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात

कोमल वंजारे, मुग्धा दातार यांनी मारली बाजी पनवेल ः रामप्रहर वृत्तअखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मायबोली एकपात्री अभिनय राज्यस्तरीय स्पर्धेत कांदिवलीच्या कोमल वंजारे, तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत पनवेलच्या मुग्धा दातार यांनी बाजी मारली.अखिल भारतीय नाट्य परिषद …

Read More »

आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरू आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. आज एका अशा मिशनची …

Read More »

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा मुहूर्त अखेर ठरला!

मुंबई : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर, तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना नऊ दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. …

Read More »

ठाकरे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर!

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल पनवेल ः प्रतिनिधीउद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर असून ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी, घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे ते स्वत:च घोटाळे करीत आहेत. पोलिसांचा ते बाहुबलीसारखा वापर करीत आहेत. 12 घोटाळेबाजांची नावे तर आलीच आहेत. आज आणखी एक नाव आले आहे. ज्यांनी …

Read More »

प्रतीक जुईकर बनला रायगडातील पहिला थेट आयएएस अधिकारी

कर्जत ः बातमीदारकर्जत येथील प्रतिक चंद्रशेखर जुईकर याने रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.प्रतिक जुईकर हा मूळचा अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारा आहे. कर्जत …

Read More »