Breaking News

Ramprahar Reporters

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लाईव्ह महाराष्ट्र 9 न्युज पोर्टलचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तकाळाचे बदलते पावले ओळखून युवा पत्रकार रवींद्र गायकवाड यांनी लाईव्ह महाराष्ट्र 9 या न्यूज पोर्टलची नव्याने सुरुवात केली आहे. या पोर्टलचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30) करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून पनवेल, रायगड, नवी मुंबईसह राज्यातील विविध घडामोडी वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत …

Read More »

‘राजिप’चे आर्थिक गणित कोलमडले

राज्य सरकारकडून पावणे तीनशे कोटी येणे बाकी अलिबाग : प्रतिनिधीराज्य सरकारकडून रायगड जिल्हा परिषदेला येणारे (राजिप) पावणे तीनशे कोटी अडकून पडल्याने राजिपचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर होत आहे.राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला मिळणारा मुद्रांक शुल्क, जमीन महसूल, वाढीव उपकर, सापेक्ष अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. राजिपला …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी मानले आभार

पनवेल मनपा मुख्यालयात होणार पत्रकार कक्ष पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या महानगरपालिका मुख्यालयात अद्ययावत पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता प्रयत्न करणारे महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे गुरुवारी(दि. 30) पत्रकारांनी सदिच्छा भेट घेत आभार व्यक्त केले.पनवेल महापालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत …

Read More »

गाढी नदीवर पुलाचे काम लवकरच सुरू होणार!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : देवद-सुकापूर येथील गाढी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे. तशा आशयाची वर्क ऑर्डर सिडको प्रशासनाने काढली आहे. या कामासाठी लागणारा निधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना मंजूर केला होता. सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार …

Read More »

बळीराजावर अस्मानी संकट

जोरदार पावसामुळे मराठवाड्यासह राज्यात पिकांचे मोठे नुकसान औरंगाबाद ः प्रतिनिधीगुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे, तर शेतकर्‍यांची हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने आता पुढे करायचे काय, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.गुलाब वादळामुळे …

Read More »

तिबोटी खंड्या रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये अधिवास असलेला मनमोहक व सुंदर तिबोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.    जिल्ह्यात मे ते ऑक्टोबरपर्यंत तिबोटी खंड्या या पक्षाचा रहिवास आढळून येतो. …

Read More »

पनवेलच्या मिहीर परदेशीला सुवर्णपदक

आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तसाऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओपन इंटरनॅशनल गेम्स 2021 बॅडमिंटन स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन पुरुष खुल्या …

Read More »

पनवेलमध्ये शनिवारी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिर

* किमान एक हजार मुलींचे होणार लसीकरण * केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

शेकाप कार्यकर्त्यांच्या गमजा विरल्या!

माजी आमदार विवेक पाटील 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्येच पनवेल ः विवेक पाटील यांचा पुन्हा एकदा जामीन फेटाळून न्यायालयाने त्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता आमचे साहेब तुरुंगातून सुटणारच, अशा गमजा मारणारा मेसेज सोशल मीडियावर वरचेवर पाठवणार्‍या शेकाप कार्यकर्त्यांच्या बाता हवेत विरून गेल्या आहेत.विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची …

Read More »

बुडित कर्नाळा बँकेमध्ये ठेवी ठेवणार्‍या उरणमधील 10 ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले

शासकीय चौकशीमुळे संबंधित सरपंच, ग्रामसेवक अडचणीत उरण : प्रतिनिधीपरवाना रद्द झालेल्या कर्नाळा बँकेत आपल्या ग्रामपंचायतींनी ठेवलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी कोणती उपाययोजना केली याचा अहवाल सादर करावा, असे लेखी आदेश उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी उरण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँकेत कोट्यवधींच्या ठेवी ठेवणार्‍या या …

Read More »