Breaking News

Ramprahar Reporters

मंदिरांसाठी भाजपपाठोपाठ मनसेही आक्रमक

 पुण्यामध्ये घंटानाद आंदोलन पुणे : प्रतिनिधीराज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. त्या पाठोपाठ आता ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद आणि आरती करून आंदोलन केले.राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे खुली न केल्यास, आम्ही मनसेच …

Read More »

अजिवलीत विविध विकास कामांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अजिवली बस स्टॉप ते हनुमान मंदिराचे काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. बुधवारी (दि. 1) काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »

शिवाजीनगर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र

रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवत असते. अशाच प्रकारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले.गव्हाण …

Read More »

छगन भुजबळांचे राहते घरही बेनामी

किरीट सोमय्यांचा आरोप नाशिक ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आपल्या परिवारासोबत ज्या घरात राहतात, ती नऊ मजली इमारतही बेनामी आहे. त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावे, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. नाशिक येथे बुधवारी (दि. …

Read More »

पाणीपुरवठ्यासंदर्भात उपाययोजना करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको अधिकार्‍यांना सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर, कामोठे, कळंबोली व नवीन पनवेल येथील पाणीपुरवठा समस्यांबाबत तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केल्याप्रमाणे सिडकोने दखल घेतली. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 1) सीबीडी बेलापूर येथे सिडको भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी बोलताना आमदार …

Read More »

थाई बॉक्सिंग स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्तसातार्‍यातील पाचगणी येथे आयोजित 16व्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेतील खेळाडूंनी पनवेल शहर थाई बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली.अथर्व मसुरकर आणि स्मित पाटील यांनी सुवर्णपदक, तर पंक्ती पाठक …

Read More »

अजिंक्य रहाणेवर टीका करणार्‍यांना पत्नीचे प्रत्युत्तर

मुंबई ः प्रतिनिधीभारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक दिग्गज व्यक्तीही त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, त्याची पत्नी राधिका धोपावकरने अजिंक्यसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या प्रवासासोबत …

Read More »

त्सित्सिपास, सबालेंकाची विजयी सलामी

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क ः वृत्तसंस्थाग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि बेलारुसची आर्यना सबालेंका या मानांकित खेळाडूंना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयारंभ करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. जपानच्या नाओमी ओसाकाने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये यशस्वी पुनरागमन केले, मात्र ब्रिटनच्या माजी विजेत्या अँडी मरेला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत …

Read More »

गुरुवारपासून भारत-इंग्लंड चौथी कसोटी

वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी लंडन ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवार (दि. 2)पासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) संघ जाहीर केला आहे. चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.प्रसिध कृष्णाने भारतासाठी तीन …

Read More »

नगरसेवक नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोरोना लसीकरण शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा भाजप शहर सरचिटणीस नितीन पाटील यांचा वाढदिवस रविवारी (दि. 29) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरातील गोखले सभागृहात मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट …

Read More »