भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणार्या ठाकरे सरकारने अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर घातली असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा चंग आघाडी सरकारने बांधला आहे, अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »राज्यसभेत विरोधकांचा धिंगाणा
नक्राश्रू गाळू नका, देशाची माफी मागा -भाजप नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाविरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत बुधवारी मोठा गदारोळ केला. यानंतर त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप सरकारवर केला. भाजपने मात्र गुरुवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले.या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, …
Read More »भाजप कार्यकर्ते अविनाश म्हात्रे यांचे निधन
नावडे परिसरात हळहळ व्यक्त पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अविनाश लक्ष्मणशेठ म्हात्रे (नावडे, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ यांचे 5 ऑगस्ट रोजी, तर आईचे 18 जुलै रोजी निधन झाले होते. या आघातामुळे त्यांच्या कुटुंबावर …
Read More »रवी शास्त्रींसह अन्य प्रशिक्षक सोडणार पद?
भारतीय संघात होणार मोठे बदल नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघामध्ये टी-20 वर्ल्डकपनंतर मोठे बदल केले जाणार असून रवी शास्त्री प्रशिक्षकपदापासून दूर होणार असल्याची शक्यता आहे.एका वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये होणार्या टी …
Read More »रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल
असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद कदम अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपद निवडीसाठी कार्यकारिणीची वार्षिक सभा नुकतीच झाली. या सभेमध्ये अध्यक्षपदी शरद कदम यांची निवड करण्यात आली.अखिल भारतीय डायरेक्ट प्रमोशन असोसिएशनचे अध्यक्ष बिपिनकुमार चहल, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा. डी. बी. साळुंके, अखिल भारतीय असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे सचिव …
Read More »पॅरिसमधील क्लबशी मेस्सी करारबद्ध
पॅरिस ः वृत्तसंस्थाबार्सिलोना क्लबला अलविदा केल्यानंतर विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणार्या लिओनेल मेस्सीने आता पॅरिस सेंट-जर्मेन क्लबशी करारबद्ध झाला आहे. पुढील दोन वर्षांसाठी तो फ्रान्समधील या संघाकडून खेळताना दिसणार आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणार्या मेस्सीने काही दिवसांपूर्वीच बार्सिलोना क्लबला अलविदा केला. तब्बल 17 वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर मेस्सी आता चार …
Read More »भारत-इंग्लंड पुन्हा आमनेसामने
गुरुवारपासून दुसरी कसोटी लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंड दौर्यावर गेलेला भारतीय संघ यजमानांसोबत गुरुवार (दि. 12)पासून सुरू होणार्या दुसर्या कसोटीत पुन्हा एकदा भिडेल. याआधी झालेल्या पहिल्या कसोटीत पावसामुळे भारताला विजयाने हुलकावणी दिली होती. आता दोन्ही संघांची नजर दुसर्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा असेल.दरम्यान, दुसर्या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघाला मोठा …
Read More »कोशिश फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण
पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील आयकर भवनजवळ करण्यात आला होता. या अभियानांतर्गत …
Read More »मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?
भाजपची राज्य सरकारवर घणाघाती टीका मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. यावरून, मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करीत भाजपने ठाकरे …
Read More »भारत उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजिथे वर्षानुवर्ष कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये गुंतवून ठेवणे ही प्रशासनाची ओळख होती, तोच भारत इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये मोठी झेप घेत आहेत. जिथे वर्षानुवर्ष कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जंजाळात गुंतवून ठेवले गेले, तिथे आज डझनावरी कायदे चार लेबर कोर्टमध्ये सामावले गेले आहेत. जिथे शेतीला फक्त गुजराण करण्याचे माध्यम मानले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper