कारागृहातील मुक्काम 14 दिवसांनी वाढला पनवेल ः प्रतिनिधीमुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 5 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे तर विवेक पाटील यांच्या मागणीवरून त्यांना आता त्यांच्या घराजवळील तळोजा तुरुंगात हलविण्यात येणार आहे.प्रकृतीचे कारण पुढे करीत, ‘ऑर्थर …
Read More »डिजिटल विद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ची निवड
पनवेल ः रामप्रहर वृत्तइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांनी विकसित केलेल्या ग्रोइंग डॉट्स शैक्षणिक या अॅपतर्फे गर्जा महाराष्ट्र-महाराष्ट्राची गौरव गाथा ही राज्यस्तरीय ऑनलाइन व्हिडीओ स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 600 शाळांनी सहभाग घेतला होता. यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …
Read More »चिपळूणमध्ये महापूर; तीन जणांचा मृत्यू
रत्नागिरी ः प्रतिनिधीराज्याच्या अनेक भागांत वरुणराजाने मुक्काम ठोकला असून कोकणात तर पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पूर येऊन दाणादाण उडाली. या ठिकाणी सुमारे पाच हजार जण अडकून पडले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला गुरुवारी (दि. 22) …
Read More »अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका
सीबीआयच्या एफआरआर विरोधातील याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो …
Read More »कर्जत, खोपोलीतही पाणी शिरले; नेरळजवळ दोघे वाहून गेले
कर्जत, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीजोरदार पावसामुळे कर्जत आणि खोपोलीत पाणी शिरले होते. नेरळजवळील दामत येथे पुलाजवळ माय-लेक वाहून गेले आहेत.ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने कर्जत तालुका जलमय झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक भागांत आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांत पुराचे पाणी शिरले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर दामत येथे इब्राहिम मुनियार (वय 46) आणि …
Read More »महाडमध्ये पूरस्थिती; अनेकांचे स्थलांतर
महाड : प्रतिनिधीमुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणि व्यापार्यांच्या दुकानांत पाणी शिरले. बचाव पथकाने अनेकांचे सरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला. त्यातच महाबळेश्वर येथील मुसळधार पावसाचे पाणी …
Read More »भारत सरकारचे खेळाडूंसाठीचे प्रयत्न प्रशंसनीय : सानिया मिर्झा
टोकियो ः वृत्तसंस्थाभारतीय खेळाडूंचा ऑलिम्पिक सहभाग निश्चित करण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम राबविली शिवाय बायो-बबलची व्यवस्था केली. हे पाऊल प्रशंसनीय म्हणावे लागेल. आता आम्ही सर्वोत्तम निकाल देण्यास उत्सुक आहोत, असे भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने म्हटले आहे.सहा वेळेची दुहेरी ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन टेनिसपटू सानिया मिर्झा चौथ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास खूप उत्साही …
Read More »कोरोनामुक्त पंतचे संघात पुनरागमन
दुसर्या सराव सामन्यात घेणार भाग लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने कोरोनावर मात केली असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. आता तो दुसर्या सराव सामन्यात भाग घेणार आहे.इंग्लंड दौर्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघावर कोरोनाचे संकट ओढवले होते. स्टार फलंदाज ऋषभ पंत आणि सराव सहाय्यक दयानंद गरानी यांना कोरोनाची …
Read More »अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर विजेता
पनवेल ः रामप्रहर वृत्तटिंगटाँग ऑनलाइन 14 वर्षाखालील अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर याने प्रथम क्रमांक पटकाविला. पारसने साखळी नऊ फेर्यांमध्ये सर्वाधिक 8.5 गुण घेत निर्विवाद वर्चस्व मिळविले.महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना, दिल्ली, पंजाबच्या सबज्युनियर खेळाडूंनी उत्तम चाली रचून स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आत्माराम …
Read More »पोलादपुरात सावित्री नदीचे पाणी रस्त्यावर
पोलादपूर ः प्रतिनिधीशहरात बुधवारी (दि. 21) सायंकाळी उत्तरवाहिनी सावित्री नदी यंदा प्रथमच रस्त्यावर आली. याचदरम्यान रानबाजिरे येथील एमआयडीसीचे धरण धोक्याच्या पातळीच्या अगदीच जवळ भरून वाहू लागले असल्याने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.पोलादपूर तालुक्यात बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांतील पावसाची नोंद केवळ 64 मिमी असताना दुपारनंतर पावसाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper