अमेरिकेला टाकले मागे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरेाना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असून सोमवार (दि. 28)च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसींचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक …
Read More »शिवसेनेत पुन्हा ‘लेटरबॉम्ब’
काँग्रेस आमदाराविरोधात शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पुणे ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून वेगळे होत भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदारावर आरोप करीत …
Read More »मोदी सरकारकडून 6.29 लाख कोटींचे पॅकेज जाहीर
कोरोना संकटात विविध क्षेत्रांना पाठबळ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटातून देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मोदी सरकारकडून सोमवारी (दि. 28) पुन्हा सहा लाख 29 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. यामध्ये आरोग्य विभागासाठी 50 हजार कोटी, तर इतर क्षेत्रांसाठी 60 हजार कोटींची तरतूद असल्याची घोषणा …
Read More »पावसाळी अधिवेशनासाठी ‘आरटी-पीसीआर’ अनिवार्य
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनात होणार असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरिता कोविड-19 संदर्भात आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दोन्ही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि …
Read More »धावपटू प्रियांशी भोईरचा सत्कार
पाली ः प्रतिनिधीपेण तालुक्यातील मुंढाणी येथील प्रियांशी विजय भोईर हिने आपल्या सहाव्या वाढदिवसानिमित्त नागोठणे ते शिहू असे 10 किलोमीटर अंतर भरपावसात धावून केवळ 50 मिनिटांत पूर्ण केले. याबद्दल बेणसे येथील सम्यक कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रियांशीचा सत्कार करण्यात आला.या वेळी प्रमुख …
Read More »राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धांतला सुवर्ण
पतियाळा ः वृत्तसंस्थाहरयाणाचा क्रिशन कुमार आणि पंजाबची हरमिलन बेन्स यांनी चमकदार कामगिरी करीत राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालिया याने 110 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.क्रिशनला उत्तराखंडच्या अनू कुमारने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला, पण क्रिशनने आपला वेग …
Read More »दीपिकाची ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक
पॅरिस ः वृत्तसंस्थादीपिका कुमारीने सातत्यपूर्ण कामगिरी करीत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत एकाच दिवशी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली.दीपिकाने महिला एकेरीच्या रिकर्व्ह प्रकारातील अंतिम फेरीत रशियाच्या एलेना ओसिपोव्हा हिच्यावर 6-0 अशी हुकूमत गाजवली. तिने मिश्र आणि महिला सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. मिश्र प्रकाराच्या अंतिम फेरीत दीपिकाने आपला पती अतनू दास याच्या साथीने पिछाडीवरून …
Read More »पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात
युरो कपमध्ये बेल्जियमकडून पराभव सेव्हिल ः वृत्तसंस्थाबेल्जियमने माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाला अनेपेक्षित धक्का देत युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून बाहेर केले आहे. करो या मरोच्या बाद फेरीतील सामन्यामध्ये बेल्जियमने पोर्तुगालवर 1-0 ने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बेल्जियमच्या थोरगन हाझार्डने पहिल्या हाफमध्ये लगावलेला एकमेव गोल हा निर्णायक ठरला. बेल्जियम …
Read More »ओबीसींसाठी रस्त्यावर उतरणार : विजय वडेट्टीवार
पुणे ः प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. ओबीसींसाठी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे राज्याचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. ओबीसी मंत्रालयाला स्टाफ नसणे, निधीची तरतूद नसणे चिंताजनक असून अजित पवार व धनंजय मुंडेंकडे याबाबत वारंवार विचारणा करावी …
Read More »लसीकरण मोहिमेत योगदान द्या!
पंतप्रधानांचे ‘मन की बात’मधून देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले, तसेच लसीसंबंधीच्या अफवांपासून दूर राहून लसीकरण मोहिमेत आपले योगदान द्या, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper