Breaking News

Ramprahar Reporters

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुनरूच्चार भिवंडी ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. या मागणीचा आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे, असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.स्थानिकांना विश्वासात न घेता …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ग्रामस्थांसह सिडकोच्या पोकलेनसमोर ठिय्या

ओवळे गावात तोडक कारवाईसाठी आलेले पथक माघारी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील ओवळे गावात तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला माघारी परतवून लावण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या पोकलेनसमोर ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन …

Read More »

ओबीसी आरक्षण वाद : राज्यातील पोटनिवडणुका स्थगित

मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतानाच तिसर्‍या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणार्‍या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य …

Read More »

ऋषभ पंत भारताचा पुढील कर्णधार

युवराज सिंगची पसंती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघाला सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांसारखे दिग्गज कर्णधार लाभले. या सर्वांनी क्रिकेटविश्वात टीम इंडियाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. आता विराटनंतर भारताचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या म्हणण्यानुसार आगामी काळात ऋषभ पंत टीम …

Read More »

इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध विजयी सलामी

कार्डिफ ः वृत्तसंस्थाइंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या अननुभवी संघाने पाकिस्तान संघाची दाणादाण उडाली. या सामन्याआधी इंग्लंडच्या संघातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला अचानक संघ बदलावा लागला. सामन्यात इंग्लंडकडून खेळणार्‍या अनेक खेळाडूंकडे अनुभव नव्हता. तरीदेखील त्यांनी पाकला सहज गारद केले.इयान …

Read More »

बार्टी, प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थाअग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने 2018च्या विजेत्या अँजेलिक केर्बर हिचा सरळ सेटमध्ये पाडाव करीत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत मजल मारली आहे, तर आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिने दुसर्‍या मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करीत दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम …

Read More »

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी

दुबई ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनू साहनी यांना तातडीने पदावरून काढून टाकले आहे. साहनी यांच्यावर सहकार्‍यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांचा कार्यकाळ 2022मध्ये संपुष्टात येणार होता. आता त्यांच्या जागी जॉर्ज अल्लार्डिस कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.साहनी यांच्यावर बरेच आरोप होते. एका वर्षापासून ते …

Read More »

ब्राझील-अर्जेंटिना जेतेपदासाठी भिडणार

कोपा अमेरिका स्पर्धेची आज हायव्होल्टेज फायनल ब्यूनस आयर्स ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शनिवारी नेमारचा ब्राझील आणि मेस्सीचा अर्जेंटिना या दोन फुटबॉलवेड्या देशांच्या संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देतील. या सामन्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे.कोरोना महामारीमुळे ऐनवेळी ब्राझीलला …

Read More »

आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या विवेक पाटलांची पाले खुर्दच्या कार्यक्रमाला उपस्थिती कशी?

शेकाप नगरसेविकेने अतिउत्साहाने टाकले कोनशिलेवर नाव पनवेल ः प्रतिनिधीकोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी  आर्थर रोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांनी पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथील कार्यक्रमाला उपस्थिती कशी लावू शकतात, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. शेकापच्या नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांनी …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रातून चौघांना संधी; एकूण 43 जणांना मंत्रिपदे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) झाला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात एकूण 43 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यात महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व भागवत कराड या चार …

Read More »