Breaking News

Ramprahar Reporters

‘दिबां’च्या नावासाठी सर्वपक्षीय एल्गार

नवी मुंबई विमानतळासंदर्भात राज्य सरकारचे वेधले लक्ष पनवेल : प्रतिनिधीनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी शुक्रवारी (दि. 14) येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारकडे केली.गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या संबंधी उलटसुलट चर्चा …

Read More »

भारत हिंमत हरलेला नाही, हरणार नाही : पंतप्रधान

शेतकर्‍यांना आर्थिक मदत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था100 वर्षांनंतर अशी भयानक साथ जगात आली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. अनेक लोक या कोरोनाच्या संकटातून जात आहेत. जनतेचे दुःख मला समजतेय, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत. भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना धीर …

Read More »

कोरोनाविरुद्ध विश्वनाथ आनंद सरसावला

मदतीसाठी उभारणार फंड नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे हाहाकार माजला असून, जगभरातून भारतासाठी मदत मिळत आहे. जगविख्यात बुद्धिबळ चॅम्पियन विश्वनाथ आनंद कोरोनाविरुद्धच्या सरसावला असून, तो मदतीसाठी फंड उभारणार आहे.पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेला विश्वनाथ कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाइन बुद्धिबळ खेळणार आहे. दुसर्‍या जगविख्यात स्पर्धकांसमवेत तो सामना खेळणार आहे. …

Read More »

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रमेश पोवार

मुंबई ः प्रतिनिधीभारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डब्ल्यू. व्ही. रामन यांच्याकडून ते प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील. एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिच्याशी झालेल्या वादामुळे दोन वर्षांपूर्वी पोवार यांना प्रशिक्षक पदावरून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे क्रिकेट …

Read More »

टीम इंडिया येणार मुंबईत

इंग्लंड दौरा करण्यापूर्वी क्वारंटाइन होणार मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडला जाणार्‍या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी 19 किंवा 24 मे रोजी मुंबईत एकत्र येऊ शकतात. भारतीय संघ 2 जूनला चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होणार आहे. यापूर्वी संघाला क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.19 मे रोजी हे खेळाडू मुंबईत येऊन दोन आठड्यांसाठी क्वारंटाइन राहतील आणि …

Read More »

स्पुटनिक व्ही लस दृष्टिक्षेपात

पुढील आठवड्यापासून होणार उपलब्ध नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना स्पुटनिक व्ही लसीच्या रूपाने आता काहीसा दिलासा मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात आली आहे. तसेच दुसरी खेप शुक्रवारी …

Read More »

हैदरवाडीतील नागरिकांसाठी जलकुंभ उभारा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिका हद्दीतील हैदरवाडी (आदिवासीवाडी) येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी जलकुंभ उभारण्यात यावा, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रभाग 5मधील हैदरवाडी येथील नागरिकांसाठी जलकुंभ उभारण्यात यावा, अशा मागणीचे पत्र नगरसेवक शत्रुघ्न …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपरती

प्रसिद्धीसाठी सहा कोटींच्या खैरातीचा निर्णय रद्द मुंबई ः प्रतिनिधीराज्यावर कोरोनाचे संकट असताना जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर सहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता, पण प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडून तसेच चोहीबाजूंनी या प्रकाराबद्दल टीका झाल्यानंतर अखेर उपरती येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय …

Read More »

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढला

1 जूनपर्यंत निर्बंध कायम; नवीन नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातील नियमावलीही जारी केली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी …

Read More »

वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

पनवेल : महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची अधिकार्‍यांसह बुधवारी पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका …

Read More »