Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा   पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील एसटी बस आगाराजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या पुतळ्याच्या सभोवताली संसद भवनाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी …

Read More »

आपल्या लोकांना त्रास देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा नागपूर ः प्रतिनिधीसंपूर्ण कोविडमध्ये एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना ते करीत आहोत? हे सांगण्याची आवश्यकता होती, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव …

Read More »

लॉकडाऊन कुणालाही परवडणार नाही : आमदार प्रशांत ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आधार दिलाराज्य सरकारची मात्र अघोरी कामकाज पद्धत पनवेल ः हरेश साठेराज्य सरकार लॉकडाऊन लावण्यासाठी आसुसलेले असले तरी लॉकडाऊन कुणालाही परवडणार नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना महामारीच्या अनुषंगाने स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. ते फेसबूक …

Read More »

पहिली ते आठवीची परीक्षा रद्द

राज्यातील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि. 3) ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ही घोषणा केली.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. …

Read More »

अक्षर पटेलला कोरोनाची लागण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलच्या आगामी पर्वाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाने ग्रासले होते, मात्र त्यानंतर तो निगेटिव्ह …

Read More »

पुण्याच्या अमेयने चोपल्या 61 चेंडूंत 167 धावा

दुबई ः वृत्तसंस्थादुबईत सुरू असलेल्या टी-20 लीगमध्ये राजकोट थंडर्स संघाचा पुणेकर फलंदाज अमय सोमण याने वादळी खेळी केली. त्याने 61 चेंडूंत 167 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीत 15 चौकार व 14 षटकारांचा समावेश आहे.अमेयने कारा डायमंड्स संघाविरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने 19 चेंडूंत …

Read More »

मुंबईतील सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांची सराव सत्रे सुरू आहेत, परंतु मुंबईत सराव करणार्‍या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने सरावाला प्रारंभ केला. हा संघ …

Read More »

खारघरमध्ये ई टॉयलेटचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीत खारघर सेक्टर 19 येथील सिडको उद्यानात ई टॉयलेट बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन इनटॉप बिल्डींगचे चेअरमन प्रवीण पटेल यांच्या हस्ते आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) झाले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि भारत पेट्रोलियल कॉर्पोरेशन लि.च्या सीएसआर निधीमधून …

Read More »

पारा चढला, उष्मा वाढला!

चंद्रपूर ः प्रतिनिधीतापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमान खाली आले होते, मात्र तापमानाने उसळी घेतली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे मध्य भारतात ही उष्णता वाढ झाल्याचे विशेषज्ञांचे मत आहे.राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, …

Read More »

शेती संशोधक मिनेश गाडगीळ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर

पनवेल पंचायत समितीकडून सन्मान मोहोपाडा ः प्रतिनिधीराज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील शेती संशोधक मिनेश मोहन गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने धान्य टरफलावर संशोधन केले आहे. दरम्यान, शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पनवेल पंचायत समितीच्या वतीने सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते गाडगीळ …

Read More »