वाशीम : प्रतिनिधीवाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे तब्बल 229 विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी काहींना ना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे आरोग्य …
Read More »राज्य सरकार बलात्कार्यांना वाचवतेय
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप पुणे : प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड, पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा दावणीला बांधली गेली आहे. …
Read More »राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून; महाविकास आघाडीत कुरबुरी
मुंबई : प्रतिनिधीराज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च या कालावधीत होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारी (दि. 25) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ 10 दिवस होत असल्यामुळे विरोधी पक्ष नाराज झाले आहेत. याचा निषेध म्हणून विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्यागदेखील केला. दुसरीकडे अधिवेशनाआधीच …
Read More »देशात सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नियमावली
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या संदर्भात नवा कायदा येणार असून, पुढील तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी …
Read More »सिंधूला सोपे, तर सायनासमोर कठीण आव्हान
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा लंडन : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 17 ते 21 मार्चदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सहज मजल मारण्याची संधी आहे, तर अनुभवी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा …
Read More »आर्यन पाटीलला उंच उडीत सुवर्णपदक
रसायनी : रामप्रहर वृत्तछत्तीसगडमधील रायपूर येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन नॅशनल अॅथलेटीक स्पर्धेत आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले आहे. आर्यन हा पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र असून, सध्या रसायनी येथील एचओसीएल कॉलेजमध्ये शिकत आहे.उंच उडी या क्रीडा प्रकारात आर्यन पाटील याने 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण कामगिरी …
Read More »इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम
अहमदाबाद : वृत्तसंस्थायेथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाला. कोहलीने 27 धावांची छोटेखानी खेळी केली, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा पल्ला पार केला.इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा नवीन विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. कोहलीने इंग्लंडविरोधात दोन हजार …
Read More »पृथ्वी शॉचा ‘डबल धमाका’
विजय हजारे करंडक स्पर्धेत विक्रमी द्विशतक जयपूर : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्यातील सुमार कामगिरीमुळे युवा मुंबईतर फलंदाज पृथ्वी शॉ याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता, मात्र भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वीने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे. मुंबईचे नेतृत्व करणार्या पृथ्वीने पुद्दुचेरीविरुद्धच्या लढतीत …
Read More »खारघर हिल आदिवासीवाड्यांमध्ये विकासपर्व
पाण्याच्या टाक्या बांधण्याचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रभाग 5मधील खारघर येथील चाफेवाडी व फणसवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आरसीसी टाक्या बांधण्याचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास महापौर …
Read More »रखडलेला भीमाशंकर मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग
रस्ते वाहतूक मंत्रालयाची तत्त्वता मान्यता नेरळ : बातमीदारभीमाशंकर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी आणि जवळचा मार्ग ठरू शकेल अशा पनवेल-नेरळ-खेड-मंचर या राज्यमार्गाचे काम रखडले आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प अडगळीत टाकला असून, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा द्यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक कर्जतचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper