Breaking News

Ramprahar Reporters

सुवर्णपदक विजेत्या आर्यन पाटीलचा सत्कार

माणगाव : प्रतिनिधीछत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र व सध्या माणगावमध्ये राहणारा आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले. या यशाबद्दल त्याचा अमित कॉम्प्लेक्स रहिवाशी मंडळाकडून नुकताच सत्कार करण्यात आला.आर्यन पाटील याने उंच उडी या क्रीडा प्रकारात 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत …

Read More »

रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली असून, देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लोकांसाठी या अंतर्गत लस देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मंगळवारी(दि. 2) कोरोना लस घेतली. याबाबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांनी माहिती दिली.’आज कोरोना लसीचा पहिला …

Read More »

मुंबई संघ बाद फेरीत

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा जयपूर : वृत्तसंस्थामुंबई संघाने हिमाचल प्रदेशचा 200 धावांनी दणदणीत पराभव करीत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली, तसेच ‘ड’ गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली.जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 321 धावांचा डोंगर उभारला …

Read More »

किंग कोहलीची मैदानाबाहेरही ‘विराट’ कामगिरी

10 कोटी इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारा ठरला पहिला क्रिकेटर मुंबई : प्रतिनिधीभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या वेळी हा रेकॉर्ड मैदानावर नाही तर मैदानाबाहेरचा आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटी झाली असून, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे …

Read More »

एनएमएमटी बस पुन्हा धावणार उरणपर्यंत

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश उरण : वार्ताहरनवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा ही  कोपरखैरणे (बस नं. 31) व कळंबोली (बस नं. 30) ते उरण येथील उरण चारफाटापर्यंत सुरू होती. लवकरच ती उरण शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता दोन वेळेत सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात आमदार …

Read More »

युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का

पबमधील व्हिडीओ शेअर करीत मनसेचा सवाल मुंबई : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचे समोर आले …

Read More »

शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल कमिटीच्या चेअरमनपदी सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पुष्पक नोड उलवा येथील शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई नियोजित विद्यालयाच्या स्कूल कमिटी चेअरमनपदी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.  लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचा समाजकार्याचा आदर्श घेऊन सभागृह नेते परेश ठाकूर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समितीत विविध कामांना मंजुरी

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि. 1) मनपा भवनात झाली. या सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.स्थायी समितीच्या सभेस सभापती नगरसेवक संतोष शेट्टी, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष मोनिका महानवर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रवीण पाटील, अजय बहिरा, मुकीद काझी, नरेश ठाकूर आदी सदस्य, उपायुक्त …

Read More »

भाजपचा सभात्याग; राज्य सरकारचा निषेध

वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्यांवरून अधिवेशनात पहिल्याच दिवशी घमासान मुंबई : प्रतिनिधीविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (दि. 1)पासून सुरू झाले. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यांवरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध करीत सभात्याग केला.विधानसभेतील विरोधी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

नवी दिल्ली : देशात सोमवार (दि. 1)पासून कोरोना लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली असून, ट्विट करीत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. या संदर्भात त्यांनी सांगितले की, एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी …

Read More »