Breaking News

Ramprahar Reporters

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही

औरंगाबादच्या नामांतरावरून मनसेने लगावला टोला मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता महाराष्ट्र नवननिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता मनसेनेही शिवसेनेची …

Read More »

लसीकरणाची रंगीत तालीम

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लशीची ड्राय रन मुंबई : प्रतिनिधीकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. 2) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरू झालेे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम घेण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ …

Read More »

महेंद्रसिंह धोनी बनला ‘ग्लोबल’ शेतकरी

दुबईत पाठवणार शेतातील माल रांची : वृत्तसंस्थानिवृत्ती स्वीकारलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटनंतर काय करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले. धोनी सेंद्रीय शेती करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमधील शेतात पिकलेल्या फळभाज्यांना प्रचंड मागणी आहे आणि आता त्याचा शेतातील माल थेट …

Read More »

‘त्या’ चाहत्याला द्यावे लागले स्पष्टीकरण

मेलबर्न : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेले भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवले. एका चाहत्याने या चौघांचे बिल भरून टाकले. या प्रकारानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याला पैसे घेण्याचा आग्रह केला, पण चाहत्याने पैसे न घेता केवळ सेल्फी क्लिक करवून घेतला. ही सारी कहाणी चाहत्याने …

Read More »

तिसर्‍या कसोटीवर कोरोनाचे सावट

सिडनी : वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी)वर खेळला जाणार आहे, मात्र या तिसर्‍या सामन्यावर कोरोनामुळे संकट आले आहे. एका रिपोर्टनुसार तिसरी कसोटी एससीजीवर प्रेक्षकांविना खेळली जाऊ शकते. ब्ल्यू माऊंटेन, इलावारा या भागात कोविडचा प्रसार अधिक आहे, तर एससीजीपासून 30 किलोमीटर अंतरावरील बेराला आणि …

Read More »

मयांक, विहारी ‘डेंजर झोन’मध्ये?

तिसर्‍या कसोटीत डच्चू मिळण्याची शक्यता सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून, युवा खेळाडू शुबमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने संघातील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे डच्चू कोणाला मिळणार याबाबत औत्सुक्य आहे.भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली चार सामन्यांची कसोटी …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या!

आगरी समाज परिषद व प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांची मागणी मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई उभारणीसाठी सरकारने ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी ज्यांनी आपले सबंध आयुष्य खर्ची घातले, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी अखिल आगरी समाज परिषदेने सुरुवातीपासूनच राज्य व केंद्राकडे प्रयत्न केले आहेत. खासदार …

Read More »

दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध; 39 अर्ज अवैध

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होणार्‍या 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध, तर 39 अर्ज अवैध ठरले आहेत. महाड, माणगाव या दोन तालुक्यांमध्ये एकही उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला नाही. महाड तालुक्यात 93, तर माणगावमध्ये 79 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ते सर्व …

Read More »

‘राम प्रहर’चे सुधाकर जगताप यांना प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार जाहीर

मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर पनवेल ः प्रतिनिधीमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी गुरुवारी (दि. 31) जाहीर केले असून, यामध्ये दैनिक राम प्रहरचे उपसंपादक आणि मुद्रितशोधक सुधाकर जगताप यांना प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 21 जून …

Read More »

वाकडीतील शेकाप पदाधिकार्‍यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद आणखीनच वाढणार आहे. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.भारतीय जनता पक्षाच्या पनवेल …

Read More »