Breaking News

Ramprahar Reporters

सीरमच्या लसीला मंजुरी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत शुक्रवारी (दि. 1) दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोविशिल्ड लशीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लशीला मान्यता …

Read More »

‘पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत स्वीकारार्ह नेते’

नवी दिल्ली ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे. जगभरातील नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणार्‍या डाटा फर्मच्या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 55 टक्के स्वीकृती रेटिंगसह सर्वांत वरच्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्व्हेनुसार सुमारे 75 टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला …

Read More »

आय्यान क्लब अंतिम विजेता

माणगाव : प्रतिनिधीमाणगाव येथे तीनबत्ती नाका मैदानावर आय्यान क्रिकेट क्लबतर्फे आय्यान चषकाचे आयोजन दि. 29, 30 व 31 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. स्पर्धेत यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव व रॉयल क्रिकेट क्लब बोर्ली संघात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव संघाने बाजी मारून प्रथम क्रमांकाचे रोख …

Read More »

कसोटीसाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश

मेलबर्न ः वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश करण्यात आला आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली होती. तो पुढील दोन्ही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हापासून यादवच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची चर्चा सुरू होती. …

Read More »

उर्वरित कसोटींसाठी रोहित की अजिंक्य?

बीसीसीआयचा अजिंक्यच्या नावाला दुजोरा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून माघार घेतल्याचे अखेर बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 1) जाहीर केले. पहिल्या कसोटीत शमी, तर दुसर्‍या कसोटीत उमेश दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दोघे ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आणि तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण याबाबत …

Read More »

रायगड प्रीमियर लीगचा थरार

कसळखंड येथील मैदानावर 2 फेब्रुवारीपासून पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळच्या वतीने रायगड प्रीमियर लीग (आरपीएल)चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 2 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या क्रिकेट सामन्यांचा थरार …

Read More »

कशेडी घाटात बस कोसळली

मुलाचा मृत्यू; 15 प्रवासी जखमी पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भोगाव खुर्द गावाच्या वळणावर गुरुवारी (दि. 31) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक खासगी आराम बस दरीमध्ये कोसळली. या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू, तर बसमधील 28 पैकी 15 प्रवासी जखमी झाले आहेत.सायन (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी …

Read More »

पेणमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आणि बंद

चिमुकलीवरील बलात्कार व हत्येचा तीव्र निषेध पेण : प्रतिनिधीपेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी गुरुवारी (दि. 31) सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यापारी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून या मोर्चास पाठिंबा दर्शविला. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन …

Read More »

भारतात जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती; राजकोटमध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन राजकोट : वृत्तसंस्थाजगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरू आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून, देशात निर्मिती झालेल्या लशीचा डोस नागरिकांना मिळेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते गुरुवारी (दि. 31) गुजरातमधील राजकोट येथे एम्स रुग्णालयाच्या …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी कळंबोली : प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा त्याला कडाडून विरोध होताना दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे झुंजार नेते स्व. दि. …

Read More »