Breaking News

Ramprahar Reporters

शेअर बाजाराचा 25 वर्षांचा लेखाजोखा

अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं भविष्यात वाढीस जागा असलेली क्षेत्रं हेरून त्यातील उत्तम कंपन्यांत गुंतवणूक करणं हाच नवीन दशकाची मूलमंत्र ठरू शकतो. त्यामुळे 25 वर्षांचा हा लेखाजोखा महत्त्वाचा ठरू शकतो.परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. असं पवित्र बायबलमध्ये एक वचन आहे. याच ज्ञानावर …

Read More »

नवे वर्ष 2021 चे 21 आर्थिक संकल्प!

नव्या वर्षात नवे संकल्प करण्याची पद्धत आहे. 2020 या वर्षात जेवढी चर्चा कोरोना साथीची झाली तेवढीच वैयक्तिक आणि देशाच्या अर्थकारणाची झाली. अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले तर अनेक नागरिकांनी या काळातही गुंतवणुकीच्या मार्गाने पैसा कमावला. याचा अर्थ त्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन केले. त्याचा दुसरा अर्थ त्यांनी आपल्या आयुष्यात काही आर्थिक …

Read More »

एक्स्प्रेस वेवर आगीचा थरार सुरूच

खासगी बस जळून खाक; 10 दिवसांत चार वाहने भस्मसात खालापूर, खोपोली : प्रतिनिधीद्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या एका खासगी लक्झरी बसला शनिवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास खालापूर टोल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. सुदैवाने …

Read More »

लव जिहादविरोधी मध्य प्रदेशातही कायदा

शिवराज चौहान सरकारची मंजुरी भोपाळ ः वृत्तसंस्थामध्य प्रदेश सरकारने लव जिहादविरोधी ’धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020’ला नुकतीच कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. नव्या कायद्यात 19 तरतुदी आहेत. त्यामुळे आता धर्म परिवर्तन प्रकरणात पीडित बाजूच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस कारवाई करतील. मध्य प्रदेशने देशातील सर्वांत कठोर कायदा केल्याची माहिती कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी …

Read More »

`अटल करंडक` स्पर्धेची नियोजन बैठक संपन्न

पनवेल : रामप्रहर वृत्तसंस्था श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी-स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2021 मध्ये ’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धा होणार असून या संदर्भात आज (शनिवार, दि. 26) नियोजन बैठक पार पडली.पनवेल तालुका व शहर …

Read More »

पनवेल भाजी मार्केटमधील विक्रेत्यांच्या समस्या तत्काळ सोडविणार -परेश ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल भाजी मार्केटची तातडीने डागडुजी करून येथील विक्रेत्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी मार्केटची पाहणी केल्यानंतर विक्रेत्यांशी बोलताना दिले.शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजी मार्केटला प्रभाग क्र 19च्या नगरसेविका दर्शना …

Read More »

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला

मराठा क्रांती मोर्चाची घणाघाती टीका   पुणे ः मराठा समाजाच्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी ठाकरे सरकारने ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला, परंतु यावरून महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत …

Read More »

पर्यटन करा, पण जबाबदारीने

पुन्हा कोविडच्या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी एकीकडे आटापिटा सुरू असतानाच राज्यात ठिकठिकाणी उसळलेली पर्यटकांची गर्दी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारखी मूलभूत खबरदारीही घेताना दिसत नाही. इतके महिने घरात बंदिस्त राहिलेले लोक मोकळेपणाने हिंडू-फिरू इच्छितात यात वावगे काहीच नाही. परंतु कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही याचे भानही त्यांनी बाळगायलाच हवे …

Read More »

चार कोटींच्या सिगारेटची चोरी करणारे गजाआड

पनवेल : वार्ताहर – कस्टम विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधून कालबाह्य व आरोग्यास हानीकारक असलेल्या चार कोटी 19 लाख 90 हजार 400 रुपयांच्या गुडंग गरन सिगारेटस् स्टिक्स चोरी करणार्‍या टोळीला न्हावाशेवा पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी 81 लाख 88 हजार 720 रुपयाचा माल हस्तगत केला आहे. न्हावा शेवा …

Read More »

कोतवाल बुद्रुक येथील मंदिरांच्या जिर्णोध्दाराचा वर्धापनदिन उत्साहात

आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील ग्रामदैवता काळकाई, जननी कुंभळजय देवींच्या नूतन मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या वर्धापनदिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी स्वराज्य सावित्री मिनरल वॉटर बॉटल्सचे दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पोलादपूर …

Read More »