एक हजार 291 कोटी 46 लाखांचे नुकसान अलिबाग ः प्रकाश सोनवडेकररायगडकरांसाठी 2020 हे वर्ष नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत 29 जणांना प्राण गमवावे लागले. दोन लाख घरांची पडझड झाली. 38 हजार 715 सार्वजनिक मालमत्तांची हानी झाले, तर एक हजार 291 कोटी 46 …
Read More »पर्यटनांसंबंधी गोष्टी खुल्या
मुंबई ः प्रतिनिधीराज्य शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटनासंबंधी आणखी काही गोष्टी खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळी कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स पुन्हा सुरू होणार आहेत.सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरेमंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन व्यथा मांडल्या …
Read More »सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे!
आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधी‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’ या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यातून अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. या मुद्द्यावरून भाजप नेते …
Read More »अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात शनिवारी बैठक
कला क्षेत्रातील मंडळींनी सहभागाचे आवाहन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात येत्या शनिवारी (दि. 26) सायंकाळी 4.30 वाजता मार्केट …
Read More »जम्मू-काश्मीर डीडीसी निवडणुकीत भाजपची मुसंडी
श्रीनगर ः वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यंदा प्रथमच झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत भाजप 76 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील गुपकर आघाडीने 100हून अधिक जागांवर विजय मिळवला असला तरी या आघाडीत सात पक्ष समाविष्ट आहेत. 20 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 14 जागांवर अशा पद्धतीने …
Read More »महाआघाडीत नवी ठिणगी
राष्ट्रवादीकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याची शिवसैनिकांची तक्रार सांगली ः प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार असताना सांगली जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांवरील निवडीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत आहे, अशा तक्रारी शिवसैनिक करीत आहेत. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या …
Read More »पंतप्रधान मोदी उद्या साधणार शेतकर्यांशी संवाद
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी ते अयोध्येतील शेतकर्यांना कृषी कायद्यांतील वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्ते हे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. अटलजींच्या जयंती दिनी अयोध्येत …
Read More »रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
कोकण भवन येथील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबई : विमाका – कोकण भवन येथील दुसर्या मजल्यावर असलेल्या महिला भोजन कक्षामध्ये बुधवारी (दि. 23) या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोकण भवन व जवळील परिसरातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान करून या समाजकार्यात कर्तव्य भावनेने आपला …
Read More »उरणमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार
उरण : वार्ताहर – श्री छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिवप्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था-उरण महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील कोप्रोली येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी …
Read More »नवी मुंबईत कोरोना मृत्यूचे सत्र कायम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटली असून कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे, मात्र शहरात कोरोना मृत्यूचे सत्र कायम आहे. दररोज दोन ते चार जणांचा मृत्यू होत असल्याने मृत्यूंचा आकडा एक हजार 33 झाला आहे. यात ऐरोलीत सर्वाधिक 163 मृत्यू आहेत. दिवाळीपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना प्रादुर्भाव दिवाळीनंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper