Breaking News

Ramprahar Reporters

भाजीपाल्याचे भाव गडगडले!

नवी मुंबई एपीएमसीत आवक वाढल्याने दरात घसरण नवी मुंबई : प्रतिनिधीयेथील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गेल्या महिनाभरात चढे असलेले भाजीपाल्याचे दर आता उतरण्यास सुरवात झाली आहे. आवक वाढू लागल्याने भाज्यांचे भाव 40 ते 50 टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.अनलॉक सुरू झाल्याने एपीएमसीमध्ये महाराष्ट्राबरोबरा परराज्यांतूनही भाजीपाला येण्यास …

Read More »

आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा

ठाणे : प्रतिनिधीशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मंगळवारी (दि. 24) छापा टाकला. याशिवाय त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विंहग यांच्या घरीही ईडीचे अधिकारी दाखल होऊन त्यांची चौकशी करण्यात आली.टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई झाली. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी तसेच कार्यालयात शोधमोहीम सुरू …

Read More »

राज्यातील सरकार त्यांच्या वजनानेच पडेल

देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा पंढरपूर : प्रतिनिधीराज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी (दि. 24) पंढरपूर येथे बोलत होते. नव्या सरकारसाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचेही त्यांनी पुढे नमूद …

Read More »

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मनपा सत्ताधार्‍यांचे कर्मचार्‍यांनी मानले आभार पनवेल : वार्ताहरपनवेल महापालिकेत काम करणार्‍या पूर्वाश्रमीच्या 288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे महापालिकेच्या सेवेत समावेशन करण्यात आले आहे.या संदर्भातील मंजुरीचा जीआर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे. यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते …

Read More »

सर्वांपर्यंत लस पोहचवणार!

पंतप्रधान मोदींचे उद्दीष्ट; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांसोबत संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) देशातील काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोरोना लस पोहोचविण्या चे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, …

Read More »

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन

पनवेल : वार्ताहरभाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेत काम करणार्‍या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या 288 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे.नगरविकास खात्याकडून या संदर्भातील जीआर काढण्यात आला आहे.पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर …

Read More »

रायगडातील 229 शाळा अद्यापही कुलूपबंदच

20 शिक्षकांना कोरोनाची लागण अलिबाग : प्रतिनिधीराज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या आठ महिन्यांनंतर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार (दि. 23)पासून सुरू झाल्या, मात्र शिक्षकांच्या कोरोना तपासणीअभावी रायगड जिल्ह्यातील 644 पैकी 229 शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत. दुसरीकडे ज्या शाळा सुरू झाल्या तेथे विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती होती. दरम्यान, आतापर्यंतच्या चाचणीत 20 …

Read More »

रायगडात 89 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 23) नवे 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 66 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 54 व ग्रामीण 12) तालुक्यातील 66, उरण सहा, खालापूर, माणगाव व रोहा तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि कर्जत, पेण, अलिबाग व महाड …

Read More »

चार राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना ‘आरटी-पीसीआर’ अनिवार्य

मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणार्‍या प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते महामार्गाने येणार्‍या प्रवाशांचा 96 तास आधी, तर विमानाने येणार्‍या प्रवाशांचा 72 तासांपूर्वी अहवाल निगेटिव्ह येणे …

Read More »

आवास योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांना द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धाकटा खांदा ग्रामस्थांचा ठिय्या पनवेल : रामप्रहर वृत्तखांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात धाकटा खांदा गावालगत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत होत असलेल्या प्रकल्पात आश्वासन देऊनही कंत्राटदाराकडून काम दिले जात नसल्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी सोमवारी (दि. 23) आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी …

Read More »