Breaking News

Ramprahar Reporters

कृषी कायद्यांतील सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकृषी कायद्यांतील सुधारणांनंतर शेतकर्‍यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होतील, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकर्‍यांनाच होणार आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एफआयसीसीआयच्या 93व्या वार्षिक …

Read More »

‘कोविड योद्धा 125’ विशेषांकाचे प्रकाशन

पनवेल : कोविड काळात काम केलेल्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेणारा विशेषांक दै. मुंबई तरुण भारतकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, ’कोविड योद्धा 125’ नामक या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, पत्रकार सय्यद अकबर, …

Read More »

पनवेल मनपाची सिडकोसोबत बैठक

नागरी समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील सिडको विभागाच्या नागरी समस्यांबाबत शुक्रवारी (दि. 12) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेलापूर येथील सिडको भवनात व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. या वेळी विविध समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी सिडकोकडे …

Read More »

रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) नव्या 75 कोररोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 44 व ग्रामीण 16) तालुक्यातील 60, खालापूर चार, पेण व अलिबाग प्रत्येकी तीन, रोहा व सुधागड प्रत्येकी दोन आणि कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे.दरम्यान, …

Read More »

शासकीय कर्माचार्‍यांना आता ड्रेस कोड

पनवेल : प्रतिनिधीअय्या, काय मस्त आहे गं हे डिझाईन… कोठून घेतलास हा ड्रेस… किंवा मस्त आहे टी-शर्ट… केवढ्याला घेतलास?… हे शासकीय कार्यालयात ऐकू येणारे संवाद आता आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. कारण महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांतील पुरुष कर्मचार्‍यांना कार्यालयात जीन्स व टी-शर्टला आणि महिलांनाही चित्रविचित्र पोशाख घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. …

Read More »

अलिबागकरांना आकाश दर्शनाची संधी

अलिबाग : प्रतिनिधीयेत्या 21 डिसेंबरला सूर्यमालेतील गुरू आणि शनी ग्रह एकमेकांजवळ येणार आहेत. या ग्रहांना पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे. संविधान जागर यात्रा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 18 आणि 19 डिसेंबर रोजी आकश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खगोलशास्त्रज्ञ एस. नटराजन आणि अलिबागमधील आकाश निरीक्षक राम …

Read More »

काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट -निरूपम

मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असा दावा केला जात आहे, मात्र या संदर्भात राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरू असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर शरद …

Read More »

रायगडातही जलधारा बरसल्या

पिकांच्या नुकसानीची भीती; शेतकरी चिंतेत अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या सर्वच भागांत शुक्रवारी (दि. 10) पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मुरूड, नागोठणे यांसारख्या भागात गुरुवारीच पावसाने बरसात केली होती, तर शुक्रवारी पहाटे जवळपास सर्वच …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राज्यात 14,234 ठिकाणी 15 जानेवारीला मतदान मुंबई : प्रतिनिधीराज्यात 34 जिल्ह्यांतील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे केली.मदान यांनी सांगितले …

Read More »

रायगडात 59 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 10) नव्या 59 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 39 व ग्रामीण 5) तालुक्यातील 44, खालापूर तीन, अलिबाग, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि उरण, कर्जत, पेण, मुरूड, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »