रोहतांग ः वृत्तसंस्थाजगातील सर्वाधिक उंचीवर असणार्या सर्वांत मोठ्या अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, तर हिमालच प्रदेशातील कोट्यवधी लोकांचीही गेल्या कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली असल्याचे उद्गार काढले. पंतप्रधान …
Read More »राहुल गांधी यांच्याकडून हाथरस घटनेचे राजकारण
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्थाहाथरस गँगरेप प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शनिवारी (दि. 3) पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी …
Read More »देशात कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या एक लाख पार
महाराष्ट्रात सर्वाधिक बळी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताने शनिवारी (दि. 3) कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा एक लाखांचा टप्पा ओलांडला, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 लाखांवर पोहोचली आहे. देशातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, राज्यात आतापर्यंत सुमारे 38 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील 2.67 टक्के इतका जास्त आहे. केंद्रीय …
Read More »रायगड जिल्ह्यात 465 नवे पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 465 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 2) झाली, तर दिवसभरात 449 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 260 व ग्रामीण 51) तालुक्यातील 311, अलिबाग 40, पेण 31, उरण 18, महाड 12, कर्जत 11, खालापूर 10, रोहा आठ, …
Read More »चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला
भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) …
Read More »मराठा समाजाच्या चळवळीला माझा जाहीर पाठिंबा : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून, मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरातील खासदार व …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्णांचा मृत्यू; 407 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. …
Read More »धरमतर खाडीचा संयुक्त पाहणी दौरा
पेण ः प्रतिनिधीधरमतर खाडीतील मच्छीमारांवरील अन्याय, नुकसानभरपाई व पुनर्वसन अशा अनेक मागण्यांसंदर्भात पेण व अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीच्या किनारपट्टीवर असलेल्या 47 गावांतील रहिवाशांच्या मागणीमुळे 21 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार डॉ. विवेक वर्तक, शास्त्रज्ञ खारजमीन संशोधन केंद्र, पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली धरमतर खाडी व कोकणातील इतर खाड्ड्यांत मत्स्यव्यवसाय व प्रदूषणविषयक अभ्यासासाठी समिती गठीत …
Read More »खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण
मुंबई ः भाजप खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस आयसोलेट राहीन. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असे त्यांनी म्हटले आहे.
Read More »कारमध्ये गुदमरून चिमुकल्यांचा मृत्यू
महाड ः प्रतिनिधीमहाडमधील एका भंगाराच्या गोदामामधील बंद कारमध्ये अडकून दोन बालकांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजता खेळायला गेलेली मुले आली नसल्याने भयभीत झालेल्या पालकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शोध सुरू केला असता घराजवळील भंगार गोदामात उभ्या असलेल्या कारमध्ये ही दोन मुले अत्यवस्थ स्थितीत आढळली. सोहेल जकात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper