मुरूड : प्रतिनिधीवादळी पावसामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना या खराब हवामानाचा फटका मच्छीमारांनाही बसला असून, मिळकत तुटपूंजी आणि खर्चाचा वाढता बोजा यामुळे बोटी किनार्यावर शाकारण्यावाचून कोळी बांधवांना दुसरा पर्याय राहिलेला नाही. कोकणातील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. जिल्ह्यात सुमारे 25 हजार छोट्या-मोठ्या मच्छीमार बोटी असून, जवळपास अडीच …
Read More »रायगडात भातशेतीचे नुकसान
परतीच्या पावसाच्या तडाख्याने बळीराजा हवालदिल नागोठणे : प्रतिनिधीसमुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भातशेती भिजून शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार …
Read More »रायगड जिल्ह्यात 10 रुग्णांचा मृत्यू ; 207 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 207 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 12) झाली, तर दिवसभरात 308 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सात व ग्रामीण 1) तालुक्यातील आठ आणि उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल …
Read More »तांबडी बलात्कार व हत्या प्रकरण ; विशेष पोक्सो न्यायालयात पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर
अलिबाग, रोहा : प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यासाठी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सोमवारी (दि. 12) अलिबाग जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. त्यांनी तांबडी येथे जाऊन गुन्हा घडला त्या ठिकाणची स्थळ पाहणीही केली. …
Read More »केंद्रीय कर्मचार्यांसाठी उत्सव योजना
मोदी सरकार देणार 10 हजार अॅडव्हान्स नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 12) सरकारकडून करण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती दिली. यात केंद्र सरकारने चार योजना जाहीर केल्या असून, उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचार्यांना 10 …
Read More »सरकारने एका जातीचा विचार केला, 85 टक्के जनतेचे काय?
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधीएमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता, मात्र ही परीक्षा रद्द करताना राज्य सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचे काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर …
Read More »राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे आंदोलन पनवेल : रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करीत राज्य …
Read More »रायगड जिल्ह्यात 273 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 11) नव्या 273 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 336 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 184 व ग्रामीण 32) तालुक्यातील 216, पेण 16, खालापूर 10, अलिबाग आठ, रोहा व कर्जत प्रत्येकी सहा, महाड पाच, श्रीवर्धन दोन आणि …
Read More »साल्हेर किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना मानवंदना!
अलिबाग ः प्रतिनिधीवयाच्या तिसर्या वर्षीच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकावणार्या महाराष्ट्राच्या लाडक्या शिवकन्या शर्विका म्हात्रे हिने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. सह्याद्री पर्वतरांगांत वसलेले अनेक लहान-मोठे किल्ले गिर्यारोहकांना खुणावत असतात. त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगेतील साल्हेर हा सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात …
Read More »250 आदिवासी बांधवांना प्रधानमंत्री सुरक्षा विमाकवच
अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या वतीने वित्तीय साक्षरता आणि वित्तीय समावेशन शिबिर नुकतेच वाडगाव आदिवासीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रधानमंत्री सुरक्षा विम्याची दोन लाखांची इन्शुरन्स पॉलिसी 250 आदिवासी बांधवांसाठी कार्यक्रमस्थळी विनाअट उघडण्यात आली.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नाबार्ड जिल्हा संचालक सुधाकर रगतवर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper