Breaking News

Ramprahar Reporters

रायगड जिल्ह्यात 528 नवे पॉझिटिव्ह; 23 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 528 नव्या कोरोना रुग्णांची आणि 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 24) झाली, तर दिवसभरात 705 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 328, अलिबाग 47, पेण 34, माणगाव 21, कर्जत 20, खालापूर 18, उरण 16, महाड 15, रोहा 10, श्रीवर्धन आठ, पोलादपूर …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकू नये!

महाड कोविड सेंटरवरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कडाडले महाड : प्रतिनिधीकोरोना महामारी नियंत्रित करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. महाड कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा निर्माण होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जबाबदारी झटकू नये, असा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी संताप …

Read More »

माझे कुटुंब, माझी जबाबदारी!

पनवेल प्रभाग क्र. 19मध्ये आरोग्य मोहिमेचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही आरोग्य मोहीम शासनाने हाती घेतली आहे. पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी (दि. 24) करण्यात आला.कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी …

Read More »

मराठा समाजाचे आज रायगडात धरणे आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 25) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र आक्रोश आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर …

Read More »

90 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधीकर्जत तालुक्यातील कशेळे येथील अनुबाई विष्णू हरपुडे या 90 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता गावातीलच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्या आठवडाभराने सुखरूप घरी आल्या आहेत.कशेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयराम हरपुडे यांच्या मातोश्री आणि पंचायत समिती सदस्य सुरेखा अरुण …

Read More »

श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी महाआघाडीत बिघाडी

शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने श्रीवर्धन : प्रतिनिधीराज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षांचे आपापल्या सोयीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्र्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडी अशा दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.  श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे …

Read More »

पेण अर्बन बँक घोटाळ्याची दशकपूर्ती; खोपोलीत संघर्ष समितीची निदर्शने

खोपोली : प्रतिनिधीबहुचर्चित पेण अर्बन बँक घोटाळ्यास 10 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक संघर्ष समितीने अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोपोली शाखेसमोर गुरुवारी (दि. 24) सकाळी जोरदार निदर्शने केली. या वेळी घोटाळेबाजांचा तीव्र निषेध करण्यात आला.संघर्ष समितीचे काम करताना जे जे कार्यकर्ते मृत्यू पावले त्यांना प्रारंभी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण …

Read More »

रायगडात एकाच दिवशी 26 कोरोना बळींची नोंद

पनवेल : रामप्रहर वृत्त  रायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 613 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 23) झाली, तर दिवसभरात 743 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये  पनवेल तालुक्यातील 10, कर्जत, पेण, माणगाव व रोहा प्रत्येकी तीन, खालापूर दोन आणि महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …

Read More »

खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका

आगरदांडा बंदरात 200 बोटी स्थिरावल्या मुरूड : प्रतिनिधीमासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे सुमारे दोनशे बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस पडला. बुधवारीसुद्धा पावसाचे वातावरण होते. …

Read More »

अलिबागमध्ये उद्या महारक्तदान शिबिर

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात  कोविड-19च्या  रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रक्तसाठा कमी होत असून, पुढील काही दिवसांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा रुग्णालयाने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांमार्फत शुक्रवारी (दि. 25) कच्छी भुवन येथे महारक्तदान शिबिराचे …

Read More »