Breaking News

Ramprahar Reporters

महाड इमारत दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

तब्बल 40 तासांनी बचावकार्य झाले पूर्ण महाड ः प्रतिनिधीसोमवारी महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली आणि संपूर्ण शहर हादरून गेले. अनेक जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली व तब्बल 40 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नऊ जणांचा जीव वाचविण्यात यश …

Read More »

अध्यक्ष ठरवता येत नसलेला पक्ष पुढचे निर्णय काय घेणार?

देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला टोला मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी …

Read More »

दार उघड उद्धवाऽऽ, दार उघड..!

धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी घंटानाद मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटना एकवटल्या आहेत. या धार्मिक संघटनांनी शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करा, या मागणीसाठी राज्यभर दार उघड उद्धवा, दार …

Read More »

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अमली पदार्थविरोधी ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून तिचा ड्रग्ज डीलर्सशी संपर्क असल्याचे नुकतेच समोर आले होते. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचे बोलले जाते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होताहेत. सुशांतची प्रेयसी …

Read More »

रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 213 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 213 नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 25) झाली. दुसरीकडे 411 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण तीन, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल …

Read More »

सुधागडमध्ये खैराची अवैध वाहतूक

सहा जण अटकेत; वनविभागाची कारवाई पाली : प्रतिनिधीखैर वृक्षांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सहा जणांना सुधागड वनविभागाच्या टीमने अटक केली असून, या गुन्ह्यातील दोन वाहने आणि लाकडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पाली-खोपोली मार्गावर सुधागड तालुक्यातील वनक्षेत्र कानसळ गावानजीक सोमवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास पीकअप (एमएच 06-बीजी 2884) वाहनातून खैराच्या झाडाचे तुकडे …

Read More »

भीमाशंकर अभयारण्य परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर

कर्जत : बातमीदारकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्याचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर केला आहे. या संदर्भात 2019मध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.भीमाशंकर अभयारण्य हे रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात 130 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. या अभयारण्याबरोबरच आजूबाजूला असलेला 10 किलोमीटर हद्दीचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन बनविण्यात यावा, अशी …

Read More »

महाड इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली 12वर

97 पैकी 78 जण बचावले; 19 लोक बेपत्ता महाड : प्रतिनिधीयेथील इमारत दुर्घटनेतील बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मंगळवारी (दि. 25) सायंकाळी उशिरापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. एकूण 97 पैकी 78 जण बचावले आहेत, तर अद्याप 19 लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा …

Read More »

रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 212 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 24) 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 212 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल व खालापूर तालुक्यातील प्रत्येकी चार, अलिबाग तीन आणि कर्जत, पेण, रोहा, सुधागड व  श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण …

Read More »

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

200 जण अडकल्याची भीती महाड : येथील काजळपुरा भागातील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना सोमवारी (दि. 24) सायंकाळी घडली. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली 200 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे.ऑगस्ट महिना महाडसाठी पुन्हा एकदा घातक महिना ठरला आहे. महाड-मुंबई मार्गावरील काजळपुरा येथील …

Read More »