Breaking News

Ramprahar Reporters

न्हावा-शेवा बंदरात मोठी कारवाई; तब्बल एक हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

उरण : वार्ताहरन्हावा-शेवा बंदरातील एका कंटनेरमधून 191 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत एक हजार कोटी रुपये आहे. सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाने (डीआरआय) यांनी संयुक्तरित्या ही कारवाई करून दोघांना अटक केली आहे. अफगाणिस्तानातून हे ड्रग्ज आलेले असून, यामागे मोठे रॅकेट असल्याचे म्हटले …

Read More »

गणेशभक्तांचा होमक्वारंटाइन कालावधी कमीत-कमी करावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपरराज्यातून व परजिल्ह्यातून विशेषतः दीड आणि पाच दिवसांच्या गणपतीसाठी रायगड जिल्ह्यात येणार्‍या भाविकांचा होम क्वारंटाइन कालावधी कमीत-कमी करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.  शासन आदेशानुसार कोकणात गणेशोत्सवासाठी …

Read More »

रायगडात 12 कोरोना बळी; 361 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 8) 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, प्रत्येकी 361 नवे पॉझिटिव्ह आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, पेण व अलिबाग प्रत्येकी दोन, तसेच मुरूड, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 156, …

Read More »

भाजपतर्फे कोविड योद्धा गौरवपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्‍या आणि मदत करणार्‍यांना भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त प्रदान करून शनिवारी (दि. 8) सन्मानित करण्यात आले. गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुका …

Read More »

उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवण्याची मागणी

उरण : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवण्याची मागणी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनकडून आमदार महेश बालदी यांच्याकडे करण्यात आली आहे.उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांना उपचारासाठी पनवेल, नवी मुंबई येथे जावे लागते. …

Read More »

केरळ विमान अपघात; मृतांचा आकडा 18वर

कोझिकोड : वृत्तसंस्थाकेरळमधील कोझिकोड येथे शुक्रवारी (दि. 7) रात्री झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांचा आकडा 18वर जाऊन पोहोचला आहे. अनेक जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले आहेत तसेच अपघातग्रस्तांचे कुटुंबीय आणि जखमी प्रवाशांना केंद्र …

Read More »

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे निकष बदला : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधीमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ महापालिका हद्दीतील सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांना मिळत नाही. याबाबतचे निकष राज्य शासनाने बदलण्याची गरज असल्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 8) महापालिका आयुक्तांबरोबरच्या बैठकीत बोलताना केली.पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19च्या रुग्णांसाठी महापालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य …

Read More »

पीएम मोदींना जनतेची पसंती

देशातील 78 टक्के लोक कामगिरीवर समाधानी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम 370 हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच एका सर्व्हेक्षणानुसार देशातील 78 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर …

Read More »

रायगडात 430 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात 430 कोरोना रुग्णांची शुक्रवारी (दि. 7) भर पडली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 326 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 186, ग्रामीण 31) तालुक्यात 217, पेण 48, रोहा 42, खालापूर 29, अलिबाग 21, माणगाव व सुधागड प्रत्येकी 14, महाड 12, मुरूड …

Read More »

उरणमधील विजेच्या समस्या दूर करा : आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील विजेच्या समस्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत उरण नगर परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 6) बैठक झाली. या वेळी आमदार बालदी यांनी विजेच्या समस्या दूर करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांश गावांमध्ये …

Read More »