औरंगाबाद : प्रतिनिधीमध्य प्रदेशातील गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळावरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना मालगाडीने चिरडल्याने 16 जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबादजवळील बदनापूर-करमाडदरम्यान शुक्रवारी (दि. 8) सकाळी 6 वाजता हा भयंकर अपघात झाला. सर्व 19 मजूर हे जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे होते. लॉकडाऊन सातत्याने वाढत असल्याने …
Read More »पनवेल मनपाचा कोरोनाविरुद्ध लढा
स्थायी समितीने दिले प्रशासनाला आर्थिक बळ पनवेल : प्रतिनिधीकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतूनाशके, कीट व इतर साहित्य खरेदीला आणि तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणार्या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन प्रशासनाच्या सोबत लोकप्रतिनिधीही असल्याचे दाखवून दिल्याचे स्थायी समितीच्या सभेनंतर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले. या सभेत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली …
Read More »कामोठे भाजप युवा मोर्चातर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या संकटकाळात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे ‘वक्ता महाराष्ट्राचा’ या आशयाखाली ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ‘स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब …
Read More »संपूर्ण कामोठे कंटेन्मेंट झोन घोषित
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण कामोठे हे कंटेन्मेंट झोन (कोरोना विषाणूबाधित क्षेत्र) म्हणून आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 8) घोषित केले. कामोठ्याचे क्षेत्रफळ 2.76 चौकिमी असून, लोकसंख्या 1.13 लाख आहे. येथे शुक्रवारअखेर 54 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 138 …
Read More »राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
पुणे : प्रतिनिधीराज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच या आठवड्यात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांत हा पाऊस हजेरी लावणार आहे.मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातही राज्याच्या …
Read More »विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर
मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या 21 मे रोजी होणार्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील अशा नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. पक्षीय बलाबलानुसार नवव्या …
Read More »धक्कादायक! पनवेल तालुक्यात कोरोनाचे चार बळी
पनवेल : कोरोनाचा कहर वाढतच असून, पनवेल तालुक्यात चार जणांचा या महामारीने मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे कामोठ्यात दोन व खांदा कॉलनीत एक असे तीन बळी गेले असून, आठ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीण भागात कोप्रोली येथील एका महिलेचा मृत्यू झाला असून, उसर्ली खुर्द, करंजाडे, उलवे नोड …
Read More »स्व. जनार्दन भगत यांच्या कार्याची स्फूर्ती वर्षभर जतन करा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन स्व. भगतसाहेबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी पनवेल ः प्रतिनिधीस्व. जनार्दन भगत यांच्या जन्मदिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन ती वर्षभर म्हणजेच 365 दिवस जतन करा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) स्व. …
Read More »रायगडात अडकलेले 1200 मजूर ओरिसाला रवाना
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातून परराज्यात जाणार्या स्थलांतरित मजूर, कामगारांसाठी पनवेल येथून ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना पनवेल स्थानकापर्यंत सोडण्यासाठी एसटी बसेसदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिल्य. गुरुवारी (दि. 7) ओरिसाकडे जाणार्या स्थलांतरित 1200 मजुरांना अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल येथून बसेसमधून रवाना करण्यात आले. अलिबागमधून 154 मजूर ओरिसाला रवाना झाले.गुरुवारी दुपारी …
Read More »पनवेलमध्ये एकाच दिवसात तब्बल 23 नवे रुग्ण
मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पनवेल ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला आहे. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 7) 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी महापालिका क्षेत्रात 17, तर ग्रामीणमध्ये सहा रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठ्यातील आठ, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper