210 गाव-वाड्यांसाठी टँकरची व्यवस्था अलिबाग : प्रतिनिधीउन्हाचा पारा जसा वर चढू लागला आते तसे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके दिवसेंदिवस अधिक जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर या नऊ तालुक्यांमधील मिळून 39 गावे आणि 171 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर श्रीवर्धन या …
Read More »माणगाव आश्रमशाळेने बनविले मास्क
माणगाव : प्रतिनिधी कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रकारच्या मास्कची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. बाजारात 20 ते 30 रुपयांपासून मास्क मिळतात. ग्रामीण व आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना हे मास्क मिळत नाहीत किंवा विकत घेताना अडचणी येतात. ही समस्या ओळखून माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील कर्मचारी व सामाजिक कार्यात आवड असणार्या महिलांनी 90 …
Read More »पनवेलमध्ये 16 नवे रुग्ण आढळले
अलिबागेतही शिरकाव पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात नऊ आणि ग्रामीण भागात सात असे मिळून तालुक्यात 16 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ग्रामीणमध्ये उलवे नोड येथे चार आणि विचुंबे येथे तीन अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर महापालिका हद्दीत कामोठ्यात पाच, खारघर दोन आणि पनवेल व नवीन पनवेल येथे …
Read More »‘त्या’ कर्मचार्यांची होणार मुंबईतच व्यवस्था
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश 4 मेपासूनचा पनवेल बंद रद्द पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई महापालिकेत पनवेल व इतर भागातून अत्यावश्यक सेवेत रोज कामावर येणार्या कर्मचार्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे इतर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पावले उचलण्याची गरज होती. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी याकडे …
Read More »महाडमध्ये बेकायदेशीर मद्यसाठा जप्त
महाड : प्रतिनिधीमहाड शहरापासून जवळच असलेल्या चांभारखिंड गावच्या हद्दीत एका गॅरेजमधील कारच्या आत असलेला बेकायदेशीर मद्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.महाड शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या चांभारखिंड हद्दीत कल्पतरू बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुहास सुरेश कुडपाने यांच्या मालकीची हुंदाई कार (एमएच 06-बीओ 7496)मध्ये …
Read More »कर्जतमध्ये श्रमदानातून पाणीटंचाई दूर
वेणगावच्या तरुणांकडून लॉकडाऊनचा सदुपयोग कर्जत : प्रतिनिधीकर्जत तालुक्यातील वेणगावमधील तरुणांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करून 25 दिवसांच्या कालावधीत श्रमदान करून बुजलेला नाला साफ केला आणि पाणी वेणगावपर्यंत आणले. ऐन उन्हाळ्यात धरणात भरपूर पाणी साठल्याने या गावचा पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. सर्वच गोष्टींसाठी शासनावर अवलंबून न राहता जिद्द, एकी व श्रमदानातून हे …
Read More »लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांचा मार्ग मोकळा
रायगड इ-पासची जिल्हा प्रशासनाकडून सुविधा अलिबाग : प्रतिनिधीकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार रायगड इ-पासची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यातून परराज्यात जाऊ इच्छिणारे कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी …
Read More »मुरूडमधील पेट्रोल पंपांवर उसळली वाहनांची गर्दी
गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांचे आदेश मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्यात असलेल्या विहूर व शिघ्रे येथील पेट्रोल पंपावर मालकांनी सर्वसामान्य नागरिकांना मागेल तेवढे पेट्रोल दिल्याने शनिवारी (दि. 2) या दोन्ही पंपांवर मोठी गर्दी गर्दी जमली होती. दुचाकी वाहनांच्या रांगा दूरवर पसरून सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासला गेला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे …
Read More »‘आयएफएसी म्हणजे आपले अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा प्रकार’
मुंबई : प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) आजही मुंबईत शक्य आहे आणि आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला, पण आज जे गळे काढून ओरडत आहेत त्यांनी 2007 ते 2014 या काळात काय केले याचे उत्तर आधी दिले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »पनवेलमध्ये कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात नऊ आणि ग्रामीण भागात दोन पॉझिटीव्ह रुग्ण शनिवारी (दि. 2) आढळल्याने तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. आजच्या रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटीव्ह झालेल्यांच्या घरातील सात रुग्णांचा समावेश आहे. गोवंडी येथील यूएसव्ही फार्मा कंपनीतील कामगार किंवा त्यांच्या घरातील व्यक्तीही यात आहेत. पनवेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper