माणगाव : प्रतिनिधीराज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांचे मंगळवारी (दि. 28) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाविद अंतुले यांचे मूळ गाव म्हसळा तालुक्यातील आंबेत असले तरी ते व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले …
Read More »खालापुरात अपघातामध्ये तिघांचा मृत्यू
खालापूर : प्रतिनिधीखोपोली ढेकू औद्योगिक वसाहतीतील कमानी आईल कंपनीमधून खाद्यतेल घेऊन जाणार्या टँकरने झोराबियन कंपनीच्या चिकनवाहक टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5च्या सुमारास खोपोली-पेण मार्गावरील साजगाव फाटा येथे झाला. या अपघातात टेम्पोचालक सागर कांबळे, अनसर पठाण आणि जांबरुंग …
Read More »कळंबोलीतही मोदी भोजन कम्युनिटी किचन उपक्रम
कळंबोली : प्रतिनिधीकोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या परिस्थितीत गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि …
Read More »पनवेल तालुक्यात आठ नवे रुग्ण
जिल्ह्यात एकूण 92 कोरोनाबाधित पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात पाच मुंबईकर चाकरमान्यांसह सात, तर ग्रामीणमध्ये एक असे तालुक्यात बुधवारी (दि. 29) एकूण आठ नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात मुंबईत कार्यरत दोन पोलीस, दोन सफाई कामगार तसेच एक्स-रे टेक्निशियनसह यापूर्वीच पॉझिटीव्ह नातेवाईक असलेल्या दोघांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विचुंबे येथील …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी
महाडमधील मृत महिलेचा अहवाल आला पॉझिटीव्ह महाड : प्रतिनिधीमहाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका महिलेला उपचारासाठी मुंबई येथे दाखल केल्यानंतर मंगळवारी (दि. 28) तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या चार झाली आहे. यापूर्वी खारघर, पोलादपूर आणि कामोठे येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू …
Read More »राजस्थानमध्ये अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्तनीट 2020 पूर्व परीक्षेसाठी राजस्थान कोटा येथे गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून, राज्यातील विद्यार्थ्यांचा घरी …
Read More »गारांसह वादळी पावसाचा रायगडला तडाखा
पाली, कर्जत, खालापूर : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याला बुधवारी (दि. 29) गारांसह मुसळधार पाऊस व वादळाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.सुधागड तालुक्यातील पाछापूर विभागा असलेल्या पाश्चापूर, पंचशीलनागर, दर्यागाव आसानेवाडी आदी गावांत अनेक घरांचे पत्रे व कौले फुटून नुकसान झाले आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली. …
Read More »अभिनेता इरफान खानची चटका लावणारी एक्झिट
मुंबई : प्रतिनिधीआपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी (दि. 29) निधन झाले. गेली अनेक वर्षे कॅन्सरशी झुंजणार्या 53 वर्षीय इरफानने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफान खानने दमदार …
Read More »राज्यात अघोषित आणीबाणी
माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा : फडणवीस मुंबई : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली असून राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना एक पत्र देत माध्यमांची मुस्कटदाबी …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग
पनवेल : बातमीदारलॉकडाउन जाहीर झाल्यापासून सर्व ठिकाणची कामे थांबली होती. अनेक महत्त्वाचे प्रकल्पही रखडले. त्यामुळे सरकारकडून काही प्रकल्पांची कामे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प. या प्रकल्पाची बंद पडलेली अंतर्गत कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून या कामांनी आता वेग घेतला आहे.नवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper