33 गावे आणि 148 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट नसले तरी पाणीटंचाईची समस्या मात्र जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांतील एकूण 33 गावे आणि 148 वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पेण तालुक्यातील 10 गावे आणि 74 …
Read More »कोरोनामुळे देशात एका दिवसात 47 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनामुळे एकूण 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 826वर गेली आहे. एकाच दिवसात आणखी 1 हजार 975 रुग्णांचीही भर पडली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 27 हजारांजवळ पोहोचली आहे. रविवारी (दि. …
Read More »उरण परिसर फ्लेमिंगो पक्ष्यांनी फुलला
उरण : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप कमी झाला असून, त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणही कमालीचे घटले झाले आहे. हे मोकळे वातावरण आणि प्रदुषणमुक्त वातावरण पक्षांसाठी पोषक ठरू लागले आहे. उरण परिसरात स्थलांतर करणारे विशेषतः फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. फ्लेमिंगोंच्या वाढत्या संख्येबरोबरच …
Read More »लॉकडाऊन काळात बेकायदा मासेमारी
दोन बोटींवर कारवाई अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊनच्या काळात बंदी असलेल्या एलइडी दिव्यांचा वापर करीत मासेमारी करणार्या दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी माऊली व भक्त मल्हार अशी या बोटींची नावे आहेत. या बोटी त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. रायगडच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने ही कारवाई केली. गेले महिनाभर लॉकडाऊनमुळे मासेमारी …
Read More »रायगड जिल्ह्यातकोरोनाचा तिसरा बळी
कामोठ्यातील पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूने तिसरा बळी घेतला आहे. कामोठे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबलचा रविवारी (दि. 26) एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याआधी जिल्ह्यात खारघर येथील रिक्षाचालकाचा आणि पोलादपूर येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.कामोठे येथील 53 वर्षीय हेड कॉन्स्टेबलला कोविड विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान …
Read More »पाली येथे कोविड केअर सेंटर उभारणीचे नियोजन
आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी पेण : प्रतिनिधीकोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पालीजवळील वावळोली येथे 100 बेडच्या कोविड-19 केअर सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी जागेची पाहणी केली.या पाहणी दौर्यात पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, …
Read More »कोविड वॉरिअर्स बना!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाविरोधातील लढ्यासाठी सरकारकडून डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली असून, र्लेींळवुरीीळेीी.र्सेीं.ळप असे त्याचे नाव आहे. देशभरातील नागरिकांनी याद्वारे देशाची सेवा करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 26) केले. ते मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधत होते.पंतप्रधान मोदी म्हणाले, …
Read More »उन्हाळी भातशेती कापणीस सुरुवात
माणगाव : प्रतिनिधी उन्हाळी भातशेती कापणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी असताना व कोरोनाच्या साथीमुळे मजूर मिळत नसतानाही कुटुंबांतील सदस्यांसोबत शेतकर्यांनी कापणी सुरू केली आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसाने शेतीचे गणित पूर्ण बिघडविलेे. त्यामुळे पिकाचा हंगाम 20 ते …
Read More »पनवेलमध्ये सहा नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात सहा नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातील चार कामोठ्यातील, तर नवीन पनवेल व सुकापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या पनवेल महापालिका क्षेत्रात 49, तालुक्यात 58, तर जिल्ह्यात 70 झाली आहे. पनवेलमधून मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसायासाठी नागरिक मुंबईला जात असतात. त्यांना …
Read More »मोदी भोजन कम्युनिटी किचन
पनवेल : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटी येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत 300 गरीब, गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. माजी खासदार लोकनेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper