नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1594 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 29 हजार 974 एवढी झाली आहे. आतापर्यंत या महामारीने 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या 24 तासांत 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली. देशभरात सात …
Read More »पायी चालून गावी परतणार्या 11 जणांना सुधागडात रोखले
पाली : प्रतिनिधीनोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या घरापासून शहरात जाऊन राहिलेला तरुण वर्ग कोरोनामुळे आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाच प्रकारे जंगलभागातून पायपीट करून तळकोकणात आपल्या मूळ गावी परतणार्या 11 तरुणांना जांभुळपाडा येथील तपासणी नाक्यावर रोखण्यात आले. त्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सुधागडच्या तहसीलदारांनी दिले आहेत.सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी …
Read More »किराणा दुकानदारांकडून ग्राहकांची लूट
जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री कर्जत : बातमीदारकोरोनामुळे लॉकडाऊन काळात बहुतांश किराणा दुकानदार, व्यापारी हे मालाच्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून ग्राहकांना लुटत असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. रोजच्या स्वयंपाक करताना लागणार्या गरजेच्या वस्तू, कडधान्य, डाळी, मसाले, तेल असे चढ्या दराने विक्री केली जात आहे.सर्वसामान्य ग्राहकाच्या …
Read More »पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात तीन नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील दोघे मुंबईला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. महापालिका क्षेत्रात दोन आणि ग्रामीण भागात एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 58 रुग्ण झाले असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या 68 झाली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81वर पोहोचला आहे. …
Read More »पनवेल मनपा प्रभाग 20मध्येही मोदी भोजन कम्युनिटी किचन
गरीब, गरजूंना अन्नछत्राचा लाभ पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल शहर यांच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन ही संकल्पना महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व …
Read More »सपोआ. विनोद चव्हाण यांचा तपासास नकार
कर्नाळा बँकेतील करोडोंच्या गैरव्यवहारांचा तपास आता वपोनि. विजय वाघमारेंकडे पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेत झालेल्या करोडोंच्या गैरव्यवहाराची चौकशी आता सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद बाबू चव्हाण यांच्याऐवजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. वाघमारे हे नवी मुंबईच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …
Read More »समतोल धोरण बनवा!
लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना निर्देश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना दीर्घकाळासाठी आपल्यात राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरू असेल अशा प्रकारचे समतोल ठेवणारे धोरण बनवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27) विविध …
Read More »डॉक्टर आपल्या दारी!
वाहन कंपनीकडून घरोघरी केली जातेय रुग्णांची तपासणी अलिबाग : प्रतिनिधीराज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. दररोज वाढणार्या रूग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, डॉक्टर आणि प्रशासनावरील ताण वाढत आहे. या समस्येच्या अनुषंगाने पुणे येथील वाहन कंपनी फोर्स मोटर्सने भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या समवेत महाराष्ट्रात डॉक्टर आपल्या दारी उपक्रमामार्फत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून …
Read More »नवीन पनवेलमधील पोलिसाला कोरोनाची लागण
पनवेल : नवीन पनवेलमधील एका पोलीस कर्मचार्याचा कोरोना रिपोर्ट सोमवारी (दि. 27) पॉझिटीव्ह आला. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्या कर्मचार्यांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्याबाबत उचित निर्णय घेऊन पनवेलकरांना संसर्गापासून वाचवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या नव्या रुग्णामुळे पनवेल महापालिका …
Read More »उरणमधील बाळाची कोरोनावर मात
उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील जासई येथील 18 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. हे बाळ आजारी असल्याने त्याला 12 एप्रिल रोजी जासई येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper