श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरस व त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि भाजपच्या वतीने खारघर, कामोठे, पनवेल या …
Read More »शेतकर्यांच्या प्रश्नाकडे फडणवीसांनी वेधले लक्ष
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. लॉकडाऊन काळात शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेसुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी तुरळक ठिकाणीच खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. कापूस, तूर, चणा खरेदी केंद्र …
Read More »केंद्राकडून सुधारित आदेश जारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात लॉकडाऊनमध्ये मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरू करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह केंद्रीय गृहमंत्रालयाने ही परवानगी दिली आहे.गाव पातळीवर मॉल्सव्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे, मात्र कंटेन्मेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून …
Read More »एक्स्प्रेस वेवर अपघातात प्रवासी ठार, चालक जखमी
खोपोली : प्रतिनिधीभरधाव वेगातील पिकअप टेम्पो उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकल्याने झालेल्या अपघातात टेम्पोतील प्रवासी ठार, तर चालक जखमी झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रसायनी हद्दीत हा अपघात घडला.लॉकडाऊन काळात निर्मनुष्य झालेले रस्ते आणि कमी वाहने यामुळे महिनाभर अपघाताचे प्रमाण शून्यावर आले होते, पण शुक्रवारी (दि. 24) रात्री 12.30च्या सुमारास …
Read More »शेतकर्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी
350 रुपयांत 20 भाज्यांचे किट; ग्राहकांची पसंती माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील पनवेल व खारघर या शहरी भागातील नागरिकांसाठी शेतकर्यांनी एक अभिनव कल्पना साकारली …
Read More »पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण
मुंबईतून होतोय प्रादुर्भाव पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनीतील महिला वैद्यकीय अधिकारी व नवीन पनवेल येथील सफाई कामगाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 24) दोन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 44 पॉझिटिव्ह रुग्ण झालेत. पनवेल तालुक्यात एक रुग्ण वाढला आहे. त्यामुळे …
Read More »जगाला संकल्पाचे सामर्थ्य दाखविले
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांचे कौतुक नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना महामारीविरोधातील आपल्या देशाने दिलेला लढा पाहून जगातील मोठमोठे देश अवाक् झाले आहेत. संकल्पाचे सामर्थ्य आपण सार्या जगाला दाखवून दिले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 24) देशभरातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे …
Read More »नव्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नातेसंबंधांमुळे कर्नाळा बँकेच्या चौकशीला खीळ बसण्याची शक्यता
पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचा आघाडीने तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश रघुवीर गोवेकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शेकापच्या नेत्या आणि पनवेलच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ यांचे मेहुणे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद बाबू चव्हाण यांची नियुक्ती झाल्यामुळे कर्नाळा बँकेतील गैरव्यवहाराचे तपासकाम थंड्या बस्त्यात जाईल …
Read More »संचारबंदी आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल
कर्जत ः प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली असतानाही त्यांचे उल्लंघन करून कर्जतमधील एका सरकारी नोकराने बेकायदेशीररीत्या व धोकादायक पद्धतीने आंब्याच्या पेट्या घेऊन म्हसळा ते कर्जत प्रवास केल्याचे आढळून आले. या प्रकरणी कर्जत पोलिसांकडून दोन लाखांचा माल व एक मारुती सुझुकी व्हॅन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात …
Read More »सामाजिक अंतर राखताना ऐक्याला तडा जाऊ देऊ नका
जिल्हाधिकार्यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक अंतर राखा, परंतु हे करीत असताना सामाजिक ऐक्याला तडा जाऊ देऊ नका. जे लोक परजिल्ह्याच्या वेशी ओलांडून आपल्या गावी आले आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागा. कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगडकरांना केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीबाबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper