Breaking News

Ramprahar Reporters

पठाणी वादळाचा श्रीलंकेला तडाखा

भारतीय संघाचा सलग दुसरा विजय मुंबई : प्रतिनिधीअनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताकडून इरफान पठाणने नाबाद 57 धावांची वादळी खेळी केली.मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने फलंदाजी …

Read More »

आजपासून टीम इंडिया-द. आफ्रिका वनडे मालिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाट्वेन्टी-20 मालिका जिंकून न्यूझीलंड दौर्‍याची धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर वनडे आणि कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. उभय देशांतील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला गुरुवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे.दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत पराभूत केले. आफ्रिकेने घरच्या मैदानावर …

Read More »

मध्य प्रदेशात राजकीय धूळवड

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्थामध्य प्रदेशात धूळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे …

Read More »

विकासकामांचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 1 ते 12मधील रस्ते, फुटपाथ व गटारांच्या कामांचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9) उत्साहात करण्यात आले.पनवेल महापालिका झाली तरी नवीन पनवेल परिसर अद्याप …

Read More »

कर्नाळा बँकेवर प्रशासक

आठवड्यातच ठोस कारवाई करणार -पोलीस आयुक्त पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचारानंतर शासनाने बँकेवर प्रशासक अधिकार्‍याची नेमणूक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 9) माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेऊन घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत आला याबाबत …

Read More »

विकासकामांबाबत कळंबोली भाजप आक्रमक

सिडकोविरोधात ठिय्या आंदोलनाचा पवित्रा पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोलीमधील रस्ते, गटारे आदी विविध नागरी कामे पूर्ण न केल्यास सिडको कार्यालयामोर ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा कळंबोली भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदनही देण्यात आले आहे. अंतर्गत रस्ते व गटारे नवीन करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. तरीसुद्धा त्या रस्त्याचे पॅचवर्क कामाचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे उद्घाटन

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून चावडी आणि शौचालय पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 8, 5, 7 आणि 4 येथील गार्डनमध्ये विविध कामे करण्यात आली होती. या कामांचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी …

Read More »

महिला दिनी कोण उंचावणार विश्वचषक?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज फायनल मेलबर्न : वृत्तसंस्थामहिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 8) भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत कोणता संघ विश्वचषक जिंकून महिला दिन जल्लोषात साजरा करणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अंतिम लढत मेलबर्न मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा …

Read More »

रोह्यात अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला मध्यरात्री अटक रोहे ः प्रतिनिधी उदरनिर्वाहासाठी रोह्यात आलेल्या एका कुटुंबातील 11 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अष्टमी येथे समोर आली आहे. या घटनेची वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांनी एकत्र येत रोहा पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला. त्यानंतर अखेर आरोपीविरोधात शनिवारी मध्यरात्री तब्बल आठ दिवसांनंतर …

Read More »

‘सीकेटी’च्या विद्यार्थिनींचा मॅरेथॉनमध्ये सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्तडी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम स्टडीजतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मॅरेथॉनमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यापैकी दोन विद्यार्थिनींनी आपली चुणूक दाखविली.नवी मुंबईतील हजारो विद्यार्थिनी, तसेच महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला …

Read More »