Breaking News

Ramprahar Reporters

जोकोव्हिच-फेडरर लढतीची पुन्हा पर्वणी

सिडनी : वृत्तसंस्थागतवर्षी झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यानंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हे दोन सर्वोत्तम टेनिसपटू ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही नामांकित खेळांडूचा खेळ पाहणे म्हणजे जगभरातील तमाम टेनिसप्रेमींसाठी गुरुवारचा दिवस पर्वणीच ठरणार आहे. विशेष …

Read More »

‘यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक

ऑस्ट्रेलियाचे पॅकअप पोचेफस्ट्रम : वृत्तसंस्थाअथर्व अंकोलेकर याने चिवट झुंज देत फटकावलेले अर्धशतक आणि यशस्वी जैस्वालने साकारलेली अर्धशतकी खेळी यामुळे गतविजेत्या भारताने ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी हरवत 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.अंकोलेकर आणि यशस्वी यांच्या अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 बाद 233 धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना कार्तिक त्यागीच्या अप्रतिम …

Read More »

भारताचा ‘सुपरहिट’मॅन विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात मालिकाही खिशात हॅमिल्टन : वृत्तसंस्थारोहित शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा थरारक विजय नोंदवत मालिकाही खिशात घातला. हिटमॅन रोहितने पाठोपाठ दोन षटकार मारून सामना गाजवला. तत्पूर्वी मोक्याच्या क्षणी मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर षटकार जाऊनही नेटकी गोलंदाजी केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.भारताने दिलेल्या 180 धावांच्या …

Read More »

शिक्षण, आरोग्य समितीवर घारेंची बोळवण

कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनलेले सुधाकर घारे यांना नाराजीनंतरही अर्थ आणि बांधकाम खाते न देता त्यांची शिक्षण आणि आरोग्य समितीवर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे आता ते काय पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे विश्वासू समजले जाणारे सुधाकर घारे यांची अपेक्षेप्रमाणे …

Read More »

पाकला 10 दिवसांत धूळ चारू : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला. भारताकडून तीन-तीन युद्ध हरलो आहोत हे शेजारी देशाला चांगलेच ठाऊक आहे. भारतीय लष्कराला वाटले तर आठवडा किंवा 10 दिवसांत त्यांना हरवू शकते, असे ते म्हणाले.या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, …

Read More »

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शर्जील इमामला अटक

पाटणा : वृत्तसंस्थादिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (सीएए) शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असून, प्रक्षोभक भाषणांसाठी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्ली पोलिसांची पाच पथके शर्जीलच्या मागावर होती. दिल्लीसह पाटणा …

Read More »

गणेश जयंतीचा रायगडात उदंड उत्साह

ठिकठिकाणची मंदिरे भाविकांनी फुलली; सार्वजनिक, घरगुती स्वरूपातही पूजन अलिबाग : प्रतिनिधीगणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सव रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 28) उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील प्रमुख गणपती मंदिरे यानिमित्ताने भाविकांनी फुलून गेली होती. त्याचप्रमाणे सार्वजनिक, तसेच घरगुती स्वरूपातही हा उत्सव साजरा झाला.  माघ महिन्यात येणारी गणेश जयंती म्हणजे 14 विद्या …

Read More »

महाविकास आघाडीत धुसफूस

काँग्रेस नेते मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आली असतानाच आता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी सरकारने …

Read More »

नाशिकमध्ये भीषण अपघात

एसटी-रिक्षा धडकून विहिरीत कोसळल्या; सात जण ठार नाशिक : प्रतिनिधीनाशिकमधील देवळा येथे मंगळवारी (दि. 28) बस आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने एका विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू, तर 19 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली …

Read More »

ठाकरे सरकारविरोधात 9000 ग्रामपंचायतींचा एल्गार!

मुंबई ः सरपंचांची निवड थेट जनतेतून करायची की नाही, या मुद्द्यावरून राज्यातील ग्रामपंचायती व राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता सदस्यांमधून करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या हजारो ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. सरपंचाची निवड ही जनतेतूनच …

Read More »