सभापती देवकीबाई कातकरी, पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्किम बालविकास योजनेंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उलवे नोडमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी (दि. 22) व करंजाडे सेक्टर 2 येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवारी …
Read More »टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर्स अव्वल
रेवदंडा ः प्रतिनिधीरायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशनद्वारा रेवदंडा हरेश्वर मैदान येथे बुधवारी (दि. 22) आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय खोपोली फोटोग्राफर्स, तृतीय पोयनाड फोटोग्राफर्स आणि चतुर्थ क्रमांक अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने मिळविला. स्पर्धेत अष्टपैलू खेळ करून दाखवत पेण संघाच्या शैलेश …
Read More »कमलपाड्यात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
श्रीगाव : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील कमलपाडा येथे रविवारपासून (दि. 26) श्रीराम कमलपाडा यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे प्रथम क्रमांक 10 हजार रुपए, द्वितीय क्रमांक सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक यांना प्रत्येकी पाच हजार रुपए व विजयी …
Read More »माहीचे भन्नाट बाइक कलेक्शन
मुंबई ः प्रतिनिधीटीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कार व बाइकची आवड असल्याचे अनेकांना माहीत आहे. धोनीकडे अनेक महागड्या बाइक आणि कार असल्याचे म्हटले जाते. तो बर्याच वेळा रांचीच्या रस्त्यांवर बाइक चालवतानाही दिसतो. धोनी सोशल मीडियावरही बाइक व कारसोबतचे फोटो शेअर करतो. नुकताच धोनीची पत्नी साक्षीने इन्स्टाग्रामवर माहीच्या बाइक कलेक्शनचा …
Read More »शोएब पुन्हा बरळला
तुझ्या डोक्यावरील केसांपेक्षा माझ्याकडे अधिक पैसे नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांत पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंवर टीका केली आहे. या वेळी शोएबने पाकिस्तानमधील मुल्तानमध्ये त्रिशतक करणारा भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागवर आरोप केला की त्याला यश पचवता आले नाही. मी चार बातम्यांमुळे प्रसिद्ध झालो …
Read More »भारत-न्यूझीलंड आमनेसामने
आजपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका ऑकलंड ः वृत्तसंस्थाभारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात शुक्रवारपासून (दि. 24) होत आहे. नववर्षात भारताचा हा पहिला परेदश दौरा असणार आहे. याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा भारताकडे असणार आहे, मात्र भारतीय संघाचा कर्णधार …
Read More »सिद्धगडचा आझाद दस्ता रूपेरी पडद्यावर
शहीद भाई कोतवाल चित्रपट शुक्रवारी होणार प्रदर्शित कर्जत : संतोष पेरणेभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या आझाद दस्त्यातील क्रांतिवीरांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शहीद भाई कोतवाल असे या चित्रपटाचे नाव असून, त्याचा प्रेरणादायी ट्रेलर सोशल मीडियावर …
Read More »ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या समावेशनासाठी आज पनवेल ते मंत्रालय लाँग मार्च
पनवेल ः येथील परिसरातील 23 ग्रामपंचायतींमधील कर्मचार्यांचे पनवेल महापालिकेत समायोजन व्हावे यासाठी बुधवारी (दि. 22) पनवेल ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड.सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार व सरचिटणीस अनिल जाधव यांनी दिली. पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी नगर परिषदेसह …
Read More »कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील गीतगंधाली
‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थापक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत आणि संभाजी पाटील प्रस्तुत गीतगंधाली संगीतमय कार्यक्रम मंगळवारी (दि. 21) रंगला. ‘रयत’च्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर …
Read More »‘सीएए’ मागे घेणार नाही
गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना ठणकावले लखनऊ : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) कोणाच्याही विरोधात नाही. या कायद्यामुळे मुसलमानच काय तर कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळे किती विरोध करायचा आहे तो करा, पण छातीठोकपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper