पनवेल : वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे.पनवेलमधील पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत. त्यांची भूमिका रास्त असून, महापालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) येथे दिले.पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील सरस्वती विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे …
Read More »पत्रकार हा समाजजीवनाचा आरसा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तआपला देश एकसंध राहिला पाहिजे, ही भावना पत्रकारांनी समाजामध्ये रुजवली. समाजाच्या भावना लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यामुळेच पत्रकार म्हणजे समाजजीवनाचा आरसा आहे, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) नवीन पनवेल येथे काढले. …
Read More »वाकडीच्या सरपंचपदी भाजपच्या पूजा पाटील बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्तवाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या पूजा संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच पूजा पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय …
Read More »महाविकास आघाडीकडून जनता वेठीस
आमदार प्रशांत ठाकूर यांचा घणाघातरूचिता लोंढे यांच्या विजयाचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने जनतेचा विश्वासघात करण्याचा उद्योग आरंभला आहे. पनवेलमध्येही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व अन्य पक्षांनी महापालिकेची पोटनिवडणूक बिनविरोध न करता नागरिकांना वेठीस धरण्याचे ठरविले आहे. लोकांचे काहीही होवो, पण आम्ही निवडणूक लढविणार हे त्यांचे …
Read More »रुद्राक्षी टेमकरकडून रेवस-गेट वे मोहीम फत्ते
उरण : बातमीदारप्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रुद्राक्षी टेमकर या एका नऊ वर्षीय मुलीने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमीचे सागरी अंतर अवघ्या आठ तासांत पोहून पूर्ण केले आहे. जोरदार वारा व उंच लाटांचा प्रतिकार करीत तिने आपले लक्ष साधले. रुद्राक्षी ही शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट विद्यालयात …
Read More »पिरकोन येथे श्री समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा
उरण : वार्ताहरतालुक्यातील पिरकोन येथील धोंडूकाका मैदानावर समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष रवि भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत यांच्या उपस्थितीत झाले.स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असून, विजेत्या संघास 1,01,111 रु., उपविजेत्या संघास 50,555 रु. व दोन्ही संघांना भव्य …
Read More »राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ‘आरटीआयएससी’ क्लब अजिंक्य
पनवेल : रामप्रहर वृत्तपालघर केळवे रोड येथे निहॉनसिकी कराटे अॅण्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित 42व्या राज्यस्तरीय ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि अजिंक्यपद स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)च्या कराटे क्लबने काता आणि कुमिते या क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धा शिबिरात मुंबई, नवी मुंबई, …
Read More »रूचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप, रिपाइं युतीच्या रूचिता लोंढे यांनी जोरदार आघाडी घेतली असून, युतीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 3) त्यांचा दणकेबाज प्रचार केला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19‘ब’ …
Read More »वहाळमध्ये प्रवेशद्वार आणि क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील वहाळ येथे स्व. रमणशेठ घरत मैदान प्रवेशद्वार आणि ओमसाई सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित स्व. सुरज स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) करण्यात आले. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणार्या काँग्रेसचा जाहीर निषेध
पनवेलमध्ये भाजपकडून जोरदार निदर्शने पनवेल : रामप्रहर वृत्तस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणार्या काँग्रेस पक्षाविरोधात शनिवारी (दि. 4) पनवेल भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी काँग्रेसच्या विकृत संस्कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper