भाजपच्या रूचिता लोंढे यांना अनुकूल वातावरण पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मध्ये गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना या पोटनिवडणुकीत अनुकूल वातावरण दिसून येत आहे.प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मध्ये …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे काम अंतिम टप्प्यात
मान्यवरांकडून पाहणी सातारा : प्रतिनिधीरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनी या भवनाच्या कामाची …
Read More »धुळ्यात भाजपची मुसंडी
पालघर, नंदुरबार, वाशिम त्रिशंकू; नागपूर आघाडीकडे मुंबई : प्रतिनिधीविदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 8) लागला. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला कौल मिळाला, तर पालघर, वाशिम, अकोला व नंदुरबार येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली …
Read More »‘एफपीएल’चे चौथे पर्व रंगणार
पनवेल : रामप्रहर वृत्तवेनम स्पोर्ट्सच्या वतीने आणि रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने चौथी फुटबॉल प्रीमियर लीग (एफपीएल) 11 व 12 जानेवारी रोजी पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत 64 संघांचा सहभाग निश्चित झाला असून, यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, यवतमाळ, हुबळी …
Read More »महाराष्ट्र-हैदराबाद सामना अनिर्णीत
स्वप्नील फुलपगारचे झुंजार त्रिशतक नागोठणे, अलिबाग : प्रतिनिधीसी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेंतर्गत रिलायन्स कंपनीच्या नागोठणे येथील मैदानावर खेळला गेलेला महाराष्ट्र आणि हैदराबाद संघांमधील चार दिवसीय साखळी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. पुण्याच्या स्वप्नील फुलपगार या फलंदाजाने झुंजार त्रिशतकी (328 धावा) खेळी केल्याने महाराष्ट्राने हैदराबादची 653 धावांची आघाडी मोडत 7 बाद …
Read More »नेरळमधील कराटेपटूंचे सुयश
कर्जत : नेरळ येथील बुडाकॉन कराटे असोसिएशनच्या कराटेपटूंनी मुंबई बोरिवली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुयश मिळविले. त्यांचे कौतुक होत आहे.नेरळ येथील कराटेपटू नाविन्या श्रीकृष्ण डुकरे आणि दक्षता संतोष डुकरे या दोघींनी स्पर्धेत दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके पटकाविली. या कराटेपटूंना बुडोकोन कराटे असोसिएशनच्या कोचकडून मार्गदर्शन मिळत असून यातील एका कराटेपटूचे …
Read More »पनवेलच्या महापौर, उपमहापौरपदांकरिता भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
डॉ. कविता चौतमोल, जगदिश गायकवाड यांच्या विजयाची केवळ औपचारिकता पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाकरिता डॉ. कविता चौतमोल यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे, तर उपमहापौरपदासाठी आरपीआयचे जगदिश गायकवाड यांना संधी देण्यात आली. दोघांनी आपले अर्ज मंगळवारी (दि. 7) पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविकांच्या उपस्थितीत दाखल केले.पनवेल महापालिकेची स्थापना …
Read More »मंत्रिमंडळ बैठकीत खुर्चीवरून वाद
मुंबई : प्रतिनिधीउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाल्यापासून रोजच धूसफूस कानावर येत आहे. असाच एक वाद मंगळवारी (दि. 7) समोर आला. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ या दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सरकारमधील वाद नव्याने …
Read More »पत्रकार कक्षासाठी प्रयत्न करणार : परेश ठाकूर
पनवेल : वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे.पनवेलमधील पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत. त्यांची भूमिका रास्त असून, महापालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) येथे दिले.पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील सरस्वती विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे …
Read More »पत्रकार हा समाजजीवनाचा आरसा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तआपला देश एकसंध राहिला पाहिजे, ही भावना पत्रकारांनी समाजामध्ये रुजवली. समाजाच्या भावना लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यामुळेच पत्रकार म्हणजे समाजजीवनाचा आरसा आहे, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) नवीन पनवेल येथे काढले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper