Breaking News

Ramprahar Reporters

वुई सपोर्ट ‘सीएए’!

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पनवेलकर एकवटले पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सिटीझनशीप अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट-सीएए) समर्थनार्थ शनिवार (दि. 21) सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एकटवले. त्यांनी जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले.धर्म, प्रांत या आधारावर देशात फूट पाडण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी …

Read More »

शेतकर्‍यांचा विश्वासघात

अपुर्‍या कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस यांची टीका नागपूर : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणार होते, मात्र त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

गव्हाण विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

अलिबागेत आज राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) अलिबाग येथे राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून तेलंगण करीमनगर येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार आहेत.राज्यस्तरीय स्पर्धा पुरुष व महिला 10 किमी, 20 वर्षांखालील मुले …

Read More »

पनवेलच्या कुणाल पाटीलचे बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’यश

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलमध्ये राहणारा व्ही. के. हायस्कूलचा विद्यार्थी कुणाल पाटील याने नुकत्याच अकोला येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत सुयश प्राप्त केले आहे.कुणालने स्पर्धेत क्लब क्लास (वय 12 ते 13)मध्ये 44 किलो वजनी गटात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने नागपूरच्या रचित सरपाटणे याचा पराभव …

Read More »

मीराबाई चानूला सुवर्णपदक

दोहा : वृत्तसंस्थामाजी जागतिक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.ऑलिम्पिक पात्रता प्रकारात चानूने 194 किलो वजन उचलत जेतेपदाला गवसणी घातली. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची अंतिम क्रमवारी जाहीर झाल्यानंतरच पात्रता स्पष्ट होऊ शकेल.2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या 24 वर्षीय मीराबाईने स्नॅच …

Read More »

भारत-विंडीज आज अंतिम लढत

कटक : वृत्तसंस्थाभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (दि. 22) तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने या सामन्यात जो जिंकेल तो मालिकाही जिंकेल. त्यामुळे लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.भारत दौर्‍यावर आलेला विंडीज संघ ट्वेन्टी-20 मालिका हरला. विशेष म्हणजे त्या मालिकेतही अंतिम सामन्यापूर्वी …

Read More »

भिजलेल्या भातालादेखील हमीभावा द्या

भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधीअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कोकणात शेतकर्‍यांचा भिजलेला भातदेखील राज्य शासनाने  प्रतिक्विंटल 1850 रुपये इतक्या  हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भाजपचे कोकण प्रभारी व माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे, अशी माहिती भाजपचे …

Read More »

पनवेल मनपा करणार दिव्यांग लाभार्थींना व्यवसाय आणि उच्च शिक्षणासाठी मदत

उपायुक्त लेंगरेकरांवर कारवाईची नगरसेवकांकडून मागणी पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना सन 2019-20 या आर्थिक वर्षातील निधी वाटप करण्यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत केले. दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने उच्च शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारी सामग्री …

Read More »

कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेलच्या विकासावर पुरवणी मागणी चर्चा

आकृतीबंध आराखडा, जीएसटी अनुदान, पाणीपुरवठ्यावर वेधले शासनाचे लक्ष नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रखडलेले जीएसटीचे अनुदान मिळावे, तसेच आकृतीबंध आराखड्याला मंजुरी देऊन पाणीपुरवठा योजनाही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीवर …

Read More »