Breaking News

Ramprahar Reporters

पेणमधील सहा जलतरणपटू ‘बेस्ट ऑफ इंडिया’साठी सज्ज

पेण : प्रतिनिधीयेथील नगर परिषदेच्या कै. मामा वासकर जलतरण तलावात सराव करणारे पेण तालुक्यातील सहा जलतरणपटू धरमतर ते एलिफंटा आयलँड असे सहा वेळा म्हणजेच 233 किलोमीटर अंतर रिले पद्धतीने सलग चार दिवस व तीन रात्री पोहून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भावेश निलेश कडू, मधुरा गिरीश पाटील, नील योगेश वैद्य (12), …

Read More »

बुद्धिबळ स्पर्धेस पनवेलमध्ये प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तकाळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा काळण समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

मेरीची निखतवर लीलया मात

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापुढील वर्षी होणार्‍या ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत भारताच्या मेरी कोमने निखत झरीनला पराभूत करत आपले स्थान पक्क केले आहे. माजी ज्युनियर जागतिक विजेती निखत झरीन आणि सहा वेळा जगज्जेतेपद पटकाविणारी मेरी कोम ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत शनिवारी (दि. 28) आमनेसामने आल्या होत्या. झरीनने …

Read More »

पोलादपूरमध्ये अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधीपोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर रानबाजिरे येथे खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसटी बसखाली दुचाकी येऊन गुरुवारी (दि. 27) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.अरुण अशोक गोळे (रा. चांभारगणी, ता. पोलादपूर) आणि संदीप नाना ढेबे (रा. तुटवली, ता. पोलादपूर) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. त्यांची दुचाकी …

Read More »

राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीनागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. जाळपोळ करणार्‍यांना सरकारकडून परवानगी मिळतेय, परंतु आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अशा शब्दांत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने शुक्रवारी …

Read More »

‘माथेरानची राणी’ डौलाने धावली

शटल सेवेला पर्यटकांचा जबरदस्त प्रतिसाद कर्जत : बातमीदारदेशी-विदेशी आबालवृद्ध पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि गेले पाच महिने यार्डात विश्रांती घेतलेली माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन पर्यटकांच्या दिमतीला पुन्हा एकदा रूळावर आली आहे. या रेल्वेची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा शुक्रवारी (दि. 28)सुरू झाली आणि दिवसातून आठ अप आणि आठ डाऊन अशा …

Read More »

…तर ’मातोश्री’वरही कॅमेरे लागतील : चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेकडे असलेले राज्याचे गृहमंत्रिपद राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास ‘मातोश्री’वरही कॅमेरे लागतील, असा टोला त्यांनी लगावला.राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. …

Read More »

‘ती’ तरतूद दाखवाच!

अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान सिमला : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीसीए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. ’काँग्रेस आणि कंपनी अफवा पसरवत आहे की हा कायदा अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा आहे. मी राहुल गांधी यांना आव्हान देतो की या कायद्यात एकाही ठिकाणी अशी तरतूद असेल की ज्यामुळे …

Read More »

‘एनआरसी’च्या समर्थनार्थ अलिबागेत रॅली

अलिबाग ः प्रतिनिधीदेशात लागू करण्यात येत असलेल्या एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 26) अलिबाग शहरात भाजपच्या वतीने रॅली काढण्यात आली. या वेळी ‘देश के गद्दारोंको गोली मारो सालोंको’ अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  अलिबाग मतदारसंघाचे अध्यक्ष महेश …

Read More »

महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पुन्हा राडा

दोन गटांत हाणामारी; सहा जखमी महाड : प्रतिनिधीयेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गेली अनेक वर्षे सुरू असलेला प्राचार्यपदाचा वाद गुरुवारी (दि. 26) पुन्हा उफाळून आला. दोन दिवसांपूर्वी प्राचार्य सुरेश आठवले यांनी या कॉलेजचा ताबा घेतला होता. त्यामुळे चिडलेल्या प्राचार्य धनाजी गुरव यांनी गुरुवारी सकाळी प्राचार्य आठवले यांना बेदम मारहाण केली. …

Read More »