Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाच्या वतीने पनवेलमध्ये उभारण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिटच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, या कामाची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 26) पाहणी केली. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

भाजप निरीक्षक नीता केळकर उद्या रायगडात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य व रायगड जिल्हा निरीक्षक नीता केळकर बुधवारी (दि. 28) जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवार आणि तालुका मंडल अध्यक्षांची भेट घेणार आहेत. नीताताई बुधवारी सकाळी 10 वाजता पेण येथे पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड, तर सायंकाळी 4 वाजता पनवेल येथे …

Read More »

ईव्हीएमने नव्हे; जनतेने ‘त्यांना’ हरवले

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात; महाजनादेश यात्रा नगरमध्ये पाथर्डी : प्रतिनिधी आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत, परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही; कारण 15 वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन् मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते …

Read More »

धोनीचा कमांडो लूक चाहत्यांना आवडला

जयपूर : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत होता. काही दिवसांपूर्वी तो लष्करी सेवा पूर्ण करून घरी परतला. त्यानंतर आता त्याचा एक वेगळा फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. धोनी लष्करी सेवेतून परतल्यानंतर सध्या तो काही जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगसाठी प्रवास …

Read More »

रोह्याच्या राकेश कागडांनी पूर्ण केली सातारा मॅरेथॉन

रोहे : प्रतिनिधी रोहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश कागडा यांनी रविवारी (दि. 25) झालेल्या सातारा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत 21 किलोमीटरचे अंतर दोन तास 36 मिनिटांत पूर्ण केले. सातारा मॅरेथॉन ही खडतर मानली जाते. या स्पर्धेत धावण्यासाठी केनिया, आफ्रिकासारख्या देशातून अनेक ख्यातनाम धावपटू सहभागी होत असतात. या स्पर्धकांमध्ये स्वतःचे स्थान टिकवून …

Read More »

झुंजार शतकी ‘स्टोक्स’

हेडिंग्ले : वृत्तसंस्था अ‍ॅशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे दोन फलंदाज 15 धावांत माघारी परतले असताना बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना एक विकेट्सने जिंकला.  या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव …

Read More »

टीम इंडियाचा ‘विराट’ विजय

विंडीजला नमवून टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये गुणांचा श्रीगणेशा अँटिग्वा : वृत्तसंस्था भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. अजिंक्य रहाणेची दमदार खेळी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्‍याला विजयाचे श्रेय जाते. …

Read More »

अरुण जेटली अनंतात विलीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी (दि. 25) अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन याने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी विविध पक्षांचे राजकीय नेते उपस्थित होते. जेटली …

Read More »

भाजपवरील जनतेचा विश्वास वाढवा

जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी जनतेचा आपल्या भारतीय जनता पक्षावर विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास वाढविण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी पोस्टमनची भूमिका बजवावी, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 25) केले. ते भाजप उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलनात बोलत होतेे. …

Read More »

वांद्रे, चुनाभट्टी येथील गोविंदा पथके ठरली

साईतेज प्रतिष्ठानच्या आमदार चषकाचे मानकरी पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल पोदी येथील साईतेज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात पुरुषांमध्ये मुंबईतील वांद्रे येथील संगम गोविंदा पथकाने आणि महिलांमध्ये मुंबईच्याच चुनाभट्टी येथील मार्लेश्वर गोविंदा पथकाने मानाचा आमदार चषक पटकाविला. या पथकांना सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व …

Read More »