स्थायी समितीच्या सभेत मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. 27) सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा सभागृहात झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. स्वच्छ भारत अंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या …
Read More »पळस्पे फाट्यावर स्कूल व्हॅन जळून खाक
चालकाच्या प्रसंगावधनामुळे दोन विद्यार्थिनी बचावल्या पनवेल ः वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे मंगळवारी (दि. 27) सकाळी एका स्कूल व्हॅनला आग लागून ती जळून खाक झाली. या वेळी वाहनचालकाने प्रसंगावधान राखून दोन विद्यार्थिनींना बाहेर काढल्याने चालकासह त्या बचावल्या. स्कूल व्हॅनचालक आकाश अनिल तालिकोटी (24) याने नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 6 वाजता डेरवली …
Read More »नाशिकमध्ये नूतन शाळा इमारतीचे रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
सिन्नर : रामप्रहर वृत्त नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील श्रीसंत हरिबाबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 27) करण्यात आले. ‘रयत’चे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ …
Read More »पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने ‘माय इकोफ्रेंडली बाप्पा’ या शीर्षकाखाली पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. हल्ली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे भाविकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीतील श्रीगणेश मंदिर सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख …
Read More »पनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिलासा
उरण : रामप्रहर वृत्त पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांचे पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन होण्यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) म्युनिसिपल एम्लॉईज युनियनच्या पदाधिकार्यांसोबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी म्हैसकर यांनी या विषयावर त्वरित कार्यवाही करून आठवडाभरात निर्णय घेण्याचे मान्य …
Read More »दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानाला अरुण जेटलींचे नाव
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) ने फिरोज शाह कोटला स्टेडिअमचे नामांतर केले आहे. दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांच्या सन्मानात या मैदानाचे नाव त्यांच्या नावे करण्यात आले आहे. जेटलींचे शनिवारी एम्स रुग्णालयात निधन झाले. क्रिकेटविषयी त्यांची विशेष आवड लक्षात घेता स्टेडिअमला त्यांचे नाव देण्याचा निर्णय …
Read More »उत्कर्ष मानकरचे तलवारबाजीत यश
रोहे ः प्रतिनिधी अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेतर्गत तलवारबाजी या खेळात वरसगाव येथील एमडीएन फ्युचर स्कूलचा विद्यार्थी उत्कर्ष नितीन मानकर याने 14 वर्षे गटात दुसरा क्रमांक पटकाविला. त्याची मुंबई विभागीय स्तरावर निवड झाली आहे. उत्कर्ष आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि क्रीडा शिक्षक भारत गुरव यांना देतो. या यशाबद्दल शाळेच्या …
Read More »प्रो कबड्डी लीग : हरियाणाचा बंगालवर रोमहर्षक विजय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था येथील त्यागराज क्रीडा संकुलात झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील सोमवारच्या (दि. 26) पहिल्या सामन्यात चढाईपटू विकास खंडोलाच्या अप्रतिम चढायांच्या बळावर हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 36-33 अशी मात केली. दुसर्या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणला 35-30 असे पराभूत केले. विकासने चढायांचे 11 गुण मिळवले. त्याला विनयने नऊ गुण …
Read More »सुमित हरला, पण फेडररला भिडला
यूएस ओपनमध्ये कडव्या झुंजीनंतर पराभव न्यूयॉर्क : वृत्तसंस्था भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत पुरुष एकेरीत महान खेळाडू रॉजर फेडररसमोर पराभव पत्करावा लागला. कडवी झुंज देत 6-4, 1-6, 2-6, 4-6ने नागल हरला, पण त्याने पहिला सेट जिंकून आश्चर्याचा धक्का दिला आहे. सुमित नागल हा पहिल्यांदाच रॉजर फेडररसमोर …
Read More »शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा कामोठ्यात भव्य नागरी सत्कार
कामोठे : रामप्रहर वृत्त ग्रीन व्हॅली प्रॉपर्टीज व ग्रीन व्हॅली फाऊंडेशन, नालंदा बुद्धविहार ट्रस्ट कामोठे आणि सातारा-जावळी नवी मुंबई रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भव्य नागरी सत्कार रविवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यात करण्यात आला. कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper