Breaking News

Ramprahar Reporters

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सोमवारी (दि. 29) अधिकृत घोषणा केली. 1 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून या अजिंक्यपद स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील 14 ऑगस्टपासून सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि भारतीय संघाचा …

Read More »

रायगडात अतिवृष्टी; जनजीवन विस्कळीत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला शनिवारी (दि. 27) सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, अंबा, उल्हास, पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड, रोहा, नागोठणे, कर्जत या शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. रस्ते रेल्वे, वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. पावसामुळे …

Read More »

पनवेलजवळील वेअरहाऊसमधून 1320 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे येथील एका वेअरहाऊसमधून 130 किलोंचे आणि तब्बल 1320 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा उरण येथील जेएनपीटी येथे पाठवण्यात आला होता. समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून …

Read More »

पिचड पिता-पुत्रांचा राष्ट्रवादीला राम राम

अकोला : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा शनिवारी (दि. 27) केली. अकोले येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. देशात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पनवेलमध्ये पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल, नवीन पनवेलमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांना धीर दिला. पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गाढी नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले. गाढी नदीने धोक्याची पातळी …

Read More »

गुजरातचा सलग दुसरा विजय; यूपीची हार

हैदराबाद : वृत्तसंस्था गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रातील सलग दुसरा विजय मिळवताना यूपी योद्धाचा 44-19 असा धुव्वा उडवला. यूपी संघासाठी हा सलग दुसरा पराभव ठरला. रोहित गुलियाची आक्रमणातील ‘सुपर टेन’ कमागिरी आणि परवेश भैसवाल याने पकडीमध्ये दिलेली ‘हाय फाईव्ह’ गुजरातच्या विजयात मोलाचे ठरले. गचिबोवली स्टेडियमध्ये यूपी योद्धाच्या …

Read More »

विराट कोहली अन् पाकिस्तानचा मोहम्मद आमीर एकाच संघातून खेळणार

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेश येथे पुढील वर्षी आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे दोन ट्वेन्टी-20 सामने खेळविण्यात येणार आहेत. 18 व 21 मार्च रोजी मिरपूर येथील शेरे बांगला स्टेडियमवर हे सामने होतील. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर एकाच संघाकडून खेळण्याची शक्यता …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघ जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. सुनीता लाकरा आणि ज्योती या अनुभवी खेळाडूंना संघातून वगळ्यात आले असून, युवा खेळाडू शर्मिला देवी आणि रीना खोखार यांना संधी देण्यात आली आहे. हिरोशिमा येथे झालेल्या एफआयएच महिला सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेसाठी …

Read More »

भाजपच्या संघटन पर्वात सहभागी व्हा!

राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रभावना, संघटन आणि देशाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेला भारतीय जनता पक्ष म्हणजे देशसेवा करणारे एक कुटुंब आहे. सदस्य नोंदणीच्या अनुषंगाने या कुटुंबात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करण्यासाठी भाजप संघटन पर्व 2019 अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या संघटन …

Read More »

‘सीकेटी’चा सलग नवव्यांदा ‘आविष्कार’

मुंबई विद्यापीठाच्या संशोधन स्पर्धेचे विजेतेपद पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रातील मुंबई विद्यापीठातील आपले वर्चस्व नवव्या वर्षीही कायम राखले आहे. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेचे सलग नवव्यांदा विजेतेपद पटकाविले. मुंबई विद्यापीठाच्या …

Read More »