Breaking News

Ramprahar Reporters

आरोग्य हीच खरी संपत्ती!

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ‘हेल्थ इज वेल्थ’. याचा अर्थ आरोग्य हीच खरी संपत्ती! ते खरंच आहे. आरोग्य निरोगी व सुदृढ असेल, तर माणूस काहीही करू शकतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला दैनंदिन धावपळ करावी लागते. नोकरी-व्यवसायातून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी कष्ट करावे लागतात, मात्र हे करीत असताना अनेकदा स्वत:च्या शरीराची हेळसांड होते. …

Read More »

पेणच्या नील वैद्यची जागतिक स्पर्धेसाठी निवड

पेण : प्रतिनिधी येथील नील योगेश वैद्य नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सेकंड लेझर-रन स्पर्धेत भारतातून प्रथम आला. या कामगिरीमुळे त्याची जागतिक लेझर-रन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 6 सप्टेंबर रोजी हंगेरीत होणार आहे. 12 वर्षीय नील वैद्य याने किक बॉक्सिंग, कराटे, जलतरण, धावणे या स्पर्धांसाठी आतापर्यंत स्पेन, दुबई, रशिया, श्रीलंका …

Read More »

भारताचा विदित गुजराती विजेता

बर्न (स्विर्त्झलँड) : वृत्तसंस्था भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत एक फेरीआधीच बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. अनोख्या पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आठ स्पर्धकांना क्लासिकल पद्धतीच्या सात फेर्‍या, जलद बुद्धिबळाच्या सात फेर्‍या आणि ब्लिट्झ पद्धतीच्या 14 फेर्‍या खेळावयाच्या होत्या. क्लासिकल फेरी जिंकणार्‍याला तीन गुण, जलद …

Read More »

रायगडच्या खेळाडूंचे घवघवीत यश

पनवेल : वार्ताहर आठवी राज्यस्तरीय युनिफाइट स्पर्धा कोल्हापूर येथे झाली. या स्पर्धेत युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या कामोठे, वेश्वी, ओवळे व उरण या शाखेतील 27 खेळाडू सहभगी झाले होते. त्यांनी 15 सुवर्ण, 7 रौप्य, 5 कांस्य अशा पदकांची लयलूट केली. विजयी खेळाडूंची 30 व 31 ऑगस्ट रोजी पंजाबमधील लुधिया येथील संतान …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना हात लावू नका

सर्वपक्षीय संघर्ष समितीची सिडकोकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने पुढाकार घेऊन मंगळवारी (दि. 30) सिडको प्रशासनासोबत बैठक आयोजित केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना हात लावू नये, अशी मागणी समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केली. सिडकोच्या मुंबईतील …

Read More »

आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी समित्या सज्ज

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्‍या आरोग्य महाशिबिरात प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नियोजन समित्यांमधील पदाधिकार्‍यांनी दिली. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या …

Read More »

फडके नाट्यगृहात दुरुस्ती, उपाययोजना करा

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे अधिकार्‍यांना निर्देश पनवेल : प्रतिनिधी    अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाला मंगळवारी (दि. 30) महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी नाट्यगृहाची पाहणी करून आढावा घेतला, तसेच आवश्यक …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार

भोसले, पिचड, नाईक, कोळंबकरांचा राजीनामा मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड; तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी (दि. 30) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले सातार्‍यातील जावळी मतदारसंघाचे, वैभव पिचड …

Read More »

सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

अनेक जण आपला वाढदिवस मोठ्या हौसेने, डामडौलाने साजरा करतात. राजकीय क्षेत्रातील मंडळींचा वाढदिवस म्हणजे भव्य-दिव्य सेलिब्रेशन असते, परंतु काही नेते आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करतात. कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर त्याचे उत्तम उदाहरण आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ …

Read More »

प्रशिक्षकपदासाठी विराटची शास्त्रींनाच पसंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. सध्या असलेले प्रशिक्षक रवी शास्त्री हे या पदावर कायम राहणार की नवे प्रशिक्षक टीम इंडियाला लाभणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने शास्त्रींनाच आपली पसंती …

Read More »