Breaking News

Ramprahar Reporters

आरोग्य महाशिबिराची जबाबदारी यशस्वीपणे बजावा : अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा आपला नारा आहे. त्या अनुषंगाने शहरांसोबतच गाव-खेड्यापर्यंतच्या लोकांपर्यंत महाशिबिराचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सर्व समित्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे बजावावी, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी खांदा कॉलनी येथे केले. सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे …

Read More »

कारचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांना पकडले

पेण : प्रतिनिधी पेण पोलिसांनी फिल्मीस्टाईल कारचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याची घटना शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री घडली. या वेळी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. पेण शहर व परिसरात झालेल्या चोर्‍यांच्या घटनांची नोंद घेत पालिसांनी रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले …

Read More »

आयर्लंड संघ 38 धावांमध्ये गारद

इंग्लंड : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात आयर्लंडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडने आयर्लंडसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 38 धावांवर बाद झाला. विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडाली होती. नाणेफेक जिंकून कर्णधार …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आला. बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून प्रथमच …

Read More »

बाद नसतानाही युवराजने धरला तंबूचा रस्ता

ओटावा : वृत्तसंस्था युवराज सिंग याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करतानाच त्याने देशांतर्गत ट्वेन्टी-20 स्पर्धेत आणि इतर लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार निवृत्तीनंतर त्याने टी-20 कॅनडा या स्पर्धेतून पुनरागमन केले, पण निवृत्तीनंतरच्या पहिल्याच सामन्यात त्याचा ‘डाव’ फसला. आपण बाद झाल्याचे वाटून घेऊन तो बाद …

Read More »

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 व 13 वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी  7.30 वाजता खांदा कॉलनी येथील महात्मा स्कूलच्या मैदानात करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडू रायगड जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा तो शिकत असलेली शाळा, …

Read More »

शेवटच्या क्षणी दिल्लीची बाजी

क्षुल्लक चुकीमुळे थलायवाजचा पराभव इंदूर : वृत्तसंस्था अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात तामिळ थलायवाजचा अनुभवी बचावपटू मनजीत छिल्लरने केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. 30-29 अशा एका गुणाच्या फरकाने दिल्लीने हा सामना जिंकला. पहिल्याच सामन्यात विजयाची चव चाखलेल्या तामिळ थलायवाज संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आक्रमक …

Read More »

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : प्रदीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक विधेयक गुरुवारी (दि. 25) लोकसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 303; तर विरोधात 82 मते पडली. लोकसभेत तिहेरी तलाकवर जोरदार चर्चा झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचे जोरकसपणे समर्थन केले. येथे कोणतेही राजकारण, धर्म वा समुदायाचा प्रश्न …

Read More »

भाजप सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात आज आढावा बैठका

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या वतीने संपूर्ण देशभर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानाचा पनवेलमधील आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 26) बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांसाठी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. पहिली …

Read More »

आधारकार्डचा गैरवापर करून जमिनीचे व्यवहार; टोळी जेरबंद, ऐवज हस्तगत

अलिबाग : प्रतिनिधी आधारकार्डच्या नाव आणि पत्त्यात बदल करून जमिनीचे व्यवहार करणार्‍या टोळीतील सात जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपींकडून बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री आणि 10 लाख 50 हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर …

Read More »