रिओ दी जानेरो : वृत्तसंस्था ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेरू संघावर 3-1 अशी दणदणीत मात करून विजेतेपद पटकाविले. ब्राझीलचे हे एकूण नववे विजेतेपद ठरले. 2007नंतर प्रथमच त्यांनी जेतेपदावर नाव कोरले. इस्टाडिओ डू मार्काना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ब्राझीलने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. ईव्हर्टन सोरेसने 15व्या मिनिटाला पहिला …
Read More »राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची द्रविडकडे धुरा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाच्या भविष्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्विट करून ही माहिती दिली. बीसीसीआय बंगळुरुमध्ये असणार्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा …
Read More »विल्यमसन-टेलरने न्यूझीलंडला सावरले
मँचेस्टर : वृत्तसंस्था कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध 200 धावांचा टप्पा ओलांडला. 46.1 षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला, मात्र त्याआधी झालेल्या खेळामध्ये भारतीय गोलंदाजांनी आपली बाजू वरचढ ठेवली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय …
Read More »कर्जतमधील धबधबे, धरणांवर जमावबंदी
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर येण्यास प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. धबधबे, धरण परिसरात 4 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली असल्याची माहिती कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली. निसर्गरम्य कर्जत परिसराला पर्यटकांची पहिली पसंती मिळते. वीकेंडला येथील धबधबे, धरणांवर तरुणाईची गर्दी होत असते, मात्र या गर्दीत मद्यधुंद होऊन …
Read More »रायगडला पावसाचा तडाखा
प्रमुख नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री, काळ व कुंडलिका या नद्यांनी सोमवारी (दि. 8) धोक्याची पातळी ओलांडली. पावसामुळे महाड आणि माणगाव तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक ठिकाणी पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सावित्री नदीने …
Read More »सिडकोकडून प्रकल्पांसाठी भरीव तरतूद
11 हजार कोटी रुपयांचा अंदाजपत्रकात निधी नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या 2019-20 या वर्षाकरिताच्या अंदाजपत्रकास सिडको संचालक मंडळातर्फे नुकतीच मंजुरी देण्यात आली. सिडकोच्या नवी मुंबई व नवीन शहरे प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांकरिता या अंदाजपत्रकात 11 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »मुंबई काँग्रेसमधील वाद पेटला
मुंबई : प्रतिनिधी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. देवरांवर टीका करणारे पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना वरिष्ठ नेते भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसी असल्याचा दावा करणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात, अशा शब्दांत त्यांनी …
Read More »युवीचे मार्गदर्शन कामी आले : रोहित
मुंबई : प्रतिनिधी रोहित शर्माची बॅट वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या चांगलीच तळपत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे एकूण सहावे शतक ठरले आहे आणि त्याने महान …
Read More »फेडरर @ 350
लंडन : वृत्तसंस्था आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह आणखी एक विक्रम रचला. फेडररने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा पराभव करीत ग्रँडस्लॅममधील 350व्या विक्रमी विजयाची नोंद केली. विजेतेपदाच्या सर्वच प्रबळ दावेदारांनी या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम 16मध्ये स्थान पटकाविण्यात यश मिळवले. फेडररने 17व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत स्थान पक्के …
Read More »कोण उंचावणार विश्वचषक?
तुल्यबळ संघांमध्ये उपांत्य लढती नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (दि. 9) पहिल्या उपांत्य लढतीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे, तर गुरुवारी (दि. 11) यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या चारही संघाचा विश्वचषकातील इतिहास तपासल्यास अंतिम फेरीसाठी चुरस आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया संघाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper